• Login
Wednesday, June 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

वीमा पॉलिसीच्या बहाण्याने अडीच कोटीला गंडा

Krushival by Krushival
August 3, 2023
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर|

इन्शुरन्स पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकांच्या सुविधेसाठी असलेल्या आयजीएमएसचा प्रतिनिधी असल्याचे भासवून सायबर चोरट्याने कामोठेतील व्यक्तीच्या इन्शुरन्स पॉलिसी बंद करुन त्या बदल्यात 58. लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवुन त्यासाठी ग्राहकाला वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे पाठविण्यास भाग पाडून त्याच्याकडून तब्बल 2 कोटी 24 लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकरणात फसवणूक झालेला विजय (49) कामोठे भागात कुटुंबासह राहण्यास असून तो एका खाजगी कंपनीत अकाऊंट विभागामध्ये नोकरीला आहे. विजयने काही वर्षापूर्वी 4 लाख 28 हजार रुपये किंमतीच्या 8 वेगवेगळ्या कंपन्याच्या इन्शुरन्स पॉलिसी काढल्या होत्या. कोरोना काळात विजयला सदर पॉलिसींचे प्रिमीयम भरता आले नाही. त्यामुळे विजयने पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जानेवारी 2020 मध्ये विजयने इन्शुरन्स पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकांच्या सुविधेसाठी असलेल्या आयजीएमएसच्या वेबसाईटवर आपल्या पॉलिसी बंद करण्यासाठी फॉर्म भरला होता. त्यात विजयने आपली संपूर्ण माहिती भरली होती. त्यानंतर सायबर चोरट्याने याच वेबसाईट वरील माहिती घेऊन आयजीएमएसचा प्रतिनिधी दिपक बन्सल असल्याचे भासवून विजयला संपर्क साधला. तसेच त्याच्या पॉलिसीमध्ये 4 लाख 28 हजार रुपये जमा असल्याचे तसेच त्याच्यावर त्याला 6 लाखांचा बोनस मिळणार असल्याचे सांगून विजयला सदरच्या पॉलिसी बंद न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ठकसेन दिपक बन्सल याने विजयला पॉलिसीवर मिळणाऱ्या 6 लाख रुपयांमध्ये तो स्वतः 4 लाख रुपये भरुन एकूण 10 लाख रुपयांची रक्कम प्रॉपर्टी गॅरंटी फंड मध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. त्यातून विजयला सहा महिन्यात 58 लाख रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखविले. सदर भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विजयने आपली सर्व माहिती ई-मेलद्वारे दिपक बन्सल याला पाठवून दिली. त्यानंतर दिपक बन्सल याने फाईल तयार असल्याचे सांगून विजयला फाईलची प्रोसेसींग फिचे 68 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. 58 लाख रुपये मिळतील या आशेने विजयने दिपक बन्सल याला रक्कम पाठवून दिली. त्यानंतर दिपक बन्सल याने ऑगस्ट 2020 ते आतापर्यंत विजयला वारंवार संपर्क साधून त्याच्या पॉलिसीच्या अनुषंगाने त्याच्याकडे प्रोसेसींग फी, पैसे ट्रान्सफर फी, टॅक्स आणि इतर वेगवेगळी कारणे सांगून विजयला पैसे पाठविण्यास भाग पाडले. अशा पध्दतीने दिपक बन्सल याने गत 3 वर्षाच्या कालावधीत विजयकडून तब्बल 2 कोटी 24 लाख रुपये उकळले. मात्र, अद्यापपर्यंत विजयला कुठल्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. त्यानंतर त्याने गत आठवडयात कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Related

Tags: alibagindiakrushival mobile applicmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvel crime newspanvel newsraigadsocial media news
Previous Post

वळवलीची जागा बिल्डरच्या घशात घालू नका

Next Post

उरणच्या वीर सावरकर मैदानाची दुर्दशा

Krushival

Krushival

Related Posts

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा
sliderhome

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा

June 9, 2026
sliderhome

Rice Sowing: पेरणीची घाई टाळा

June 9, 2026
sliderhome

School Tree Plantation: शाळांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

June 9, 2026
Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
sliderhome

Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत

June 9, 2026
कधी बरसणार मेघराजा?
खालापूर

कधी बरसणार मेघराजा?

June 9, 2026
ठेवीदारांचा संघर्ष पुन्हा तीव्र
पनवेल

ठेवीदारांचा संघर्ष पुन्हा तीव्र

June 9, 2026
Next Post
उरणच्या वीर सावरकर मैदानाची दुर्दशा

उरणच्या वीर सावरकर मैदानाची दुर्दशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?