Thursday, April 25, 2024

No products in the cart.

Day: July 19, 2021

अतिउत्साह पर्यटकांच्या जीवावर बेतला

पांडवकडा येथे अडकलेल्या 116 जणांची सुटकाखारघर | वार्ताहर |पांडवकडा परिसरात धोकादायक स्थिती असल्याने पावसाळ्यात येथे पर्यटकांना जाण्यास मज्जाव आहे. त्यात ...

Read more

नागोठण्यात अंबेच्या पुराचे पाणी

एस.टी.स्थानकात, बाजार पेठ, कोळीवाडा व मोहल्ला जलमयवाकण | वार्ताहर |गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यासह नागोठणे विभागालाही झोडपून ...

Read more

तोतया पोलीस अधिकार्‍यासह चौकडीला अटक

पाचाड येथे महाड पोलिसांची कारवाईमहाड | प्रतिनिधी |पाचाड या गावांमध्ये येणाछया पर्यटकांची आणि शिवभक्तांची चौकशी करुन त्यांच्या कडून दंडाची रक्कम ...

Read more

पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांची घोषणाबाजी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।पंतप्रधान नरेंद्र मोदी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत भाषण करायला उठताच विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू ...

Read more

कोव्हिडवर मात करूनही महिनाभरापासून रुग्णालयातच!

। पनवेल । वार्ताहर ।कोरोना बरा झाल्यानंतरही इतर व्याधींनी ग्रासल्याने अनेक रुग्णांना रुग्णालयातच रहावे लागत आहे.पालिकेकडे अशा रुग्णांची वेगळी नोंद ...

Read more

शाळा नसल्याने बच्चेकंपनीचा शेतीला हातभार

पाली तालुक्यातील सुखकारक चित्रसुधागड-पाली | वार्ताहर |कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद आहेत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी गाव ठिकाणी नेटवर्क आणि ...

Read more

खालापुरात पावसाचे रौद्ररुप

रस्ते जलमय,वाहतुकीची कोंडी, राब वाहून गेलेपाताळगंगा | वार्ताहर |मागील आठवड्यापासून बरसत असलेल्या पावसाने खालापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले. ग्रामीण भागातही ...

Read more

पनवेल रोटरी अध्यक्षपदी गुरुदेव सिंग कोहली

। पनवेल । वार्ताहर ।रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदाची सुत्रे नुकतीच मावळते अध्यक्ष हर्मेश तन्ना यांचेकडून गुरुदेव सिंग ...

Read more

पनवेलमधील आयडीबीआय बँकेला 33 लाखाला गंडा

। पनवेल । वार्ताहर ।पनवेलमधील आयडीबीआय बँकेला अज्ञात सायबर गुन्हेगारांनी तब्बल 33 लाख 29 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले ...

Read more

मुसळधार पावसाने उरण जलमय

पूरस्थितीला यंत्रणा जबाबदारजनतेचा आरोपनालेसफाईच्या नावाखाली हातसफाईउरण | वार्ताहर |गेले 2 ते 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उरण बुडाले असून ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?