Tuesday, October 27, 2026

No products in the cart.

Day: July 24, 2021

संकटांच्या खाईत महाड तालुका

बिरवाडीत वायूगळतीमृतदेहांचा पडतोय खच60 सापडले50 अजूनही ढिगार्‍याखालीच?महाड | भारत रांजणकर |संकटांचे डोंगरच महाड तालुक्यावर कोसळू लागलेत.आधी प्रचंड पाऊस,त्यामुळे आलेला महापूर,वाड्यावस्त्यांवर ...

Read moreDetails

तब्बल 8 तास हाल, खोळंबा, कोंडी आणि संताप; जनतेला नवीन पुलाची प्रतीक्षा

वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावर पाली व जांभूळपाडा अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने प्रवासी, चाकरमानी व वाहनचालक बेहाल पाली/बेणसे | ...

Read moreDetails

कोकणावरचे संकट कायम; 27 व 28 जुलैला सतर्कतेचा इशारा

मच्छिमारांना सतर्कतेचे इशारा, हवामान विभागाची माहिती। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।गेला आठवडाभर मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दैना केली आहे. शनिवारी ...

Read moreDetails

ग्रामीण भागात घरोघरी नळजोडणी

जलजीवन मिशन अंतर्गत कृती आराखडा अभियानजि.प. सीईओ डॉ. किरण पाटील यांची माहिती| प्रतिनिधी |ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळ जोडणीद्वारे ...

Read moreDetails

प्रकल्पाच्या नावाखाली जमीन हडपली

उरण येथील शेतकर्‍यांचा अनिल देशमुखांवर आरोपईडीने कारवाईदरम्यान जप्त केली जमीनजमिनीविरोधात पाच वर्षांपासून न्यायालयात खटलाचिरनेर | वार्ताहर |कथित मनी लॉड्रिंग प्रकरणात ...

Read moreDetails

महाड दुर्घटना! अद्यापी 44 जण बेपत्ता; 40 जणांचा मृत्यू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्हयातील महाड तालुक्यात दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळून ही ...

Read moreDetails

मनसे नेत्याच्या भावावर औषध चोरीप्रकरणी गुन्हा

पेण | वार्ताहार |मनविसेचे रायगड जिल्हा सचिव रुपेश पाटील यांचे बंधू तथा पेण तालुका मनसे सचिव निकेश वासुदेव पाटील विरूध्द ...

Read moreDetails

पूरग्रस्तांसाठी मोफत अन्नधान्य – छगन भुजबळ

मुंबई | प्रतिनिधी |राज्य सरकारने पूरग्रस्त भागातल्या नागरिकांसाठी शासकीय नियमांनुसार या भागांमधल्या नागरिकांना मोफत धान्य आणि शिवभोजन थाळीचं वितरण करण्यात ...

Read moreDetails

कोरे मार्गावरही दुर्घटना रेल्वेवरच दरड कोसळली

पणजी | वृत्तसंस्था |मंगळुरूकडून मुंबईकडे येणार्‍या एका ट्रेनवरच दरड कोसळली असून, मातीच्या ढिगार्‍याखाली ही गाडी सापडली आहे. शुक्रवारी कर्नाटकमधील मंगळुरू ...

Read moreDetails
Page 2 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?