Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: September 27, 2021

हवाई दल अधिकार्‍याचा सहकार्‍यावर बलात्कार

कोईम्बतूर | वृत्तसंस्था |महिला सहकार्‍यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन हवाई दलाच्या एका अधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे. कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ऑगस्ट ...

Read more

सावधान! अरबी समुद्रात चक्रीवादळ; 30 सप्टेंबरनंतर शाहीन धडकण्याची शक्यता

। मुंबई । प्रतिनिधी ।30 सप्टेंबरपर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र गुजरातपर्यंत जाईल ज्यामुळे गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ...

Read more

महंत नरेंद्रगिरींच्या मृत्यूचे रहस्य उलघडणार?

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।महंत नरेंद्रगिरींच्या मृत्यूप्रकरणी खरा अपराधी कोण? याप्रश्‍नाचे उत्तर आजही अनुत्तरीतच आहे. पण आता महंत नरेंद्रगिरींच्या मृत्यूपत्रातील ...

Read more

भारत बंदला उदंड प्रतिसाद

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चातर्फे सोमवारी ( 27 सप्टेंबर) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ...

Read more

कुंभारघर येथे 200 लसीकरण

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या विद्यमानाने व सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने सोमवारी (ता.27) कुंभारघर येथे ...

Read more

चंद्रशेखर मोकल यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

। पाली । प्रतिनिधी ।पालीतील रहिवाशी व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे चंद्रशेखर रघुनाथ ...

Read more

दरडग्रस्त केवनाळेच्या पुनर्वसनाला प्राधान्य

प्रांधाधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची माहितीजिऑलॉजिक सर्व्हेनुसार वर्ग 1 समावेशग्रामस्थांनी सहकार्याचे करण्याचे स्थानिक आमदारांचे आवाहनपोलादपूर | वार्ताहर |तालुक्यातील देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील ...

Read more

सीम कार्ड घेण्यासाठीचे बदलले नियम

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।नवे सिमकार्ड घेण्यासाठीच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने बदल केला असून काही नियम अधिक कडक केले आहेत. नव्या ...

Read more
Page 3 of 7 1 2 3 4 7

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?