Monday, October 26, 2026

No products in the cart.

Day: September 22, 2021

तीन टप्प्यात पाच हजारांहूनअधिक लाभार्थ्यांचे लसीकरण यशस्वी

। अलिबाग । शहर प्रतिनिधी । शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील प्रयत्नाने बुधवारी (दि.22) ढवर ...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यातील अनेक गावे 16 तास विजेविना

सागाव फिडरचा वीजपुरवठा 16 तासांनी सुरळीत!। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. ...

Read moreDetails

गितेंच्या ठिणगीनंतर शिवसेनेत वणवा

रायगडमध्ये गुप्त बैठकीत राष्ट्रवादीसोबत कधीच आघाडी नकोचा सुरतटकरेंकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याच्या तक्रारी। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।वारंवार शिवसेनेला फाटयावर ...

Read moreDetails

एनडीएची प्रवेश परीक्षा याच वर्षी होणार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |एनडीए आणि नौदल अ‍ॅकॅडमीत महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी धोरणं तयार करण्यात येत आहे, यासाठी ...

Read moreDetails

शेकाप मध्यवर्ती समितीची सांगोल्यात बैठक

सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षबांधणीबाबत चर्चा । अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।पक्षबांधणीच्या कामाचे नियोजन तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी ...

Read moreDetails

खालापूर तालुक्यात भातशेतीला बहर

शेतकरीवर्गामध्ये समाधान, शेतकरी कापणीच्या तयारीतखोपोली । वार्ताहर ।यावर्षी वरूण राजाने घातलेल्या थैमानाला तोंड देत शेतकरी राजाने आपल्या शेतात भात पिकाची ...

Read moreDetails

अरिहंत डेव्हलपर्स साईटवर कामगाराचा मृत्यू

तीन जणांवर गुन्हा दाखल। कर्जत । वार्ताहर ।कर्जत नगर परिषद क्षेत्रात मौजे गुंडगे येथे ही अरिहंत डेव्हलपर्सची साईट सुरू आहे. ...

Read moreDetails

समीर घारे म्हसळा तहसीलदारपदी

म्हसळा । वार्ताहर ।म्हसळ्याचे तहसीलदार शरद गोसावी हे 31 ऑगस्ट रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने रिक्त असलेल्या पदावर खेड (रत्नागिरी) ...

Read moreDetails

महिला बचतगटांना साहित्याचे वाटप

। पेझारी । वार्ताहर ।रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग, झेप फाऊंडेशन आणि दीपक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला ...

Read moreDetails

अल्पवयीन विवाहितेवर बलात्कार; चुलत सासर्‍याला सक्तमजुरी

माणगाव सत्र न्यायालयाचा निकाल। पोलादपूर । प्रतिनिधी ।घाटावरून मेंढरं घेऊन कोकणात येणार्‍या एका धनगर कुटूंबातील अल्पवयीन विवाहितेचे अपहरण करुन तिच्यावर ...

Read moreDetails
Page 1 of 4 1 2 … 4

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?