Tuesday, March 19, 2024

No products in the cart.

Day: September 25, 2021

रस्ते अपघातात सहा परीक्षार्थ्यांचा मृत्यू

जयपूर | वृत्तसंस्था |परीक्षेसाठी निघालेल्यांना भीषण अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर ...

Read more

कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेस प्रवेश निश्‍चित

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैया कुमार तसेच गुजरातचे अपक्ष आमदार ...

Read more

राज्यातील सिनेमागृहांचे पडदे उघडणार

22 ऑक्टोबरपासून कार्यवाहीमुंबई | प्रतिनिधी |राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हॉटेल, मॉल, मंदिरं यांसह अनेक सार्वजनिक ठिकाणं निर्बंधांसह सुरू करण्यास ...

Read more

गुलाब चक्रीवादळ धडकणार

अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यतानवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारताच्या हवामान विभागाने शनिवारी पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ओडिशा आणि ...

Read more

परमबीर सिंग यांच्यासह 25 अधिकार्‍यांचे निलंबन?

गृहखात्याकडे प्रस्तावमुंबई | प्रतिनिधी |खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव पोलिस ...

Read more

क्रांतीवीरांगणा हौसाक्कांची उणिव शेकापला भासेल

आम.जयंत पाटील यांची; भावपूर्ण आदरांजलीविटा | प्रतिनिधी |क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा हौसाक्कांनी आयुष्यभर जपला.त्यांनी आयुष्यच्या अखेर ...

Read more

अनिल परब यांना ईडीचे पुन्हा समन्स

मुंंबई | प्रतिनिधी |परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने दुसरं समन्स बजावलं आहे. 28 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल परब यांना ...

Read more

महाराष्ट्रात पुरोगामी शक्ती वाढविण्याचा निर्धार

शेकाप मध्यवर्ती समितीच्या बैठकीला सांगोल्यात प्रारंभसांगोला | माधवी सावंत | जितेंद्र जोशी |महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी,नव्या पिढीतही पुरोगामी ...

Read more

नाट्यप्रेमी कोल्हटकरांच्या आठवणींना उजाळा

मुंबई | प्रतिनिधी |नाटककार कै. बाळ कोल्हटकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘बाळगंगा कामगार रंगभूमी’तर्फे एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?