Saturday, July 27, 2024

No products in the cart.

Day: September 29, 2021

हुश्श..! धोका टळला, शाहीन पाकच्या दिशेने

। पुणे । प्रतिनिधी ।एकाच आठवड्यात दोनदा चक्रीवादळ तयार झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरत असतानाच आणखी एका चक्रीवादळाचा धोका ...

Read more

झेनिथ धबधबा घटना! त्या 8 वर्षांच्या मुलीचा सावरोलीत सापडला मृतदेह

। खोपोली । प्रतिनिधी । झेनिथ धबधबा येथे फिरण्यासाठी गेले असता नदीला पाण्याचा लोंढा वाढला. यामध्ये 8 वर्षाची मुली वाहत ...

Read more

शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे मोफत जेवण

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली. यात मोदींनी देशातील विविध ...

Read more

सर्वांगीण विकासात पॉस्कोचे भरीव योगदान

अडचणीच्या काळात जपले सामाजिक दायित्वलोकोपयोगी कामांसाठी प्रशासकनाची भरीव मदतमाणगाव | वार्ताहर |माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील प्रख्यात पॉस्को महाराष्ट्र ...

Read more

गुलाब चक्रीवादळाने घेतला 436 जणांचा बळी

विदर्भ- मराठवाडा परिसराला पावसाचा जोरदार तडाखा। लातूर । प्रतिनिधी ।गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातल्या काही विदर्भ- मराठवाडा भागाला पावसाचा जोरदार तडाखा ...

Read more

महातिवरणची ग्राहकांवर दंडेलशाही

चालू महिन्याचे बिल न भरल्याने कनेक्शन कटग्राहकांमधून संताप व्यक्तश्रीवर्धन | वार्ताहर |ज्या तारखेला वीज बिल भरणा करण्याचा शेवटचा दिवस असतो, ...

Read more

सावधान, रोहा शहरात विकली जातेय अपायकारक ‘बिर्याणी’

कारवाई करणार कोण ? सामान्यांचा सवाल रोहा | प्रतिनिधी | आजकाल अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ स्वच्छ व ताजे मिळतेच असे नाही. ...

Read more

भरधाव ट्रेलरची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार, चालक फरार

कोलाड | प्रतिनिधी | मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला कोलाड सुतारवाडी महामार्गावर 27 सप्टेंबर रोजी अत्यन्त धक्कादायक आणि दुर्दैवी घटना ...

Read more

सुधागडातही भातशेतीचे प्रचंड नुकसान

शेतकर्‍यांची नुकसान भरपाईची मागणीपाली | वार्ताहर |गुलाब चक्रीवादळाचा फटका पाली सुधागड रायगडसह कोकणातील शेतकर्‍यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकर्‍यांच्या ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?