Monday, March 4, 2024

No products in the cart.

Day: October 11, 2021

अखेर शेतकरी कामगार पक्षाने ‘खदानविरोधी’ आवाज राज्यपालांकडे पोहचवला

सुरक्षेच्या कारणास्तव हजारो आदिवासींना जिल्हाभरात थांबविण्यात आल्याचीही दिली माहिती गडचिरोली | प्रतिनिधी | दोन हजार लोकांच्या रोजगारासाठी वीस हजार कुटुंबांच्या ...

Read more

शेकापमार्फत मोफत लसीकरणाचा चौथा टप्पा यशस्वीपणे संपन्न

शेवटच्या दिवशी धोंडखार - दापोली गावातील लाभार्थ्यांचे लसीकरणअलिबाग । शहर प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा ...

Read more

मंत्रिपुत्राला दिलासा नाहीच; तीन दिवसांची पोलीस कोठडी

। लखीमपूर । विशेष प्रतिनिधी ।उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला ...

Read more

तलाठी संघटनेचे जिल्ह्यात धरणे आंदोलन

उद्या करणार कामबंद। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।तलाठयांना शिवीगाळ करणार्‍या अधिकार्‍या विरोधात राज्यभर तलाठी संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून त्याचे ...

Read more

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

। स्टॉकहोम । वृत्तसंस्था ।जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी तीन अमेरिकन अर्थतज्ज्ञांना ...

Read more

धक्कादायक! ग्रामपंचायतीच्या पाचपट मोबदल्याचा झाला केवळ एक पट

महामार्गासाठी भूसंपादनासंदर्भातील जमिनीचा मोबदला समपातळीवरनवीन शासननिर्णयामुळे सर्वांनाच फटका!। पोलादपूर । शैलेश पालकर ।राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भुसंपादनप्रकरणी मोबदल्याच्या रक्कमेची ...

Read more

महाराष्ट्र बंदला संमीश्र प्रतिसाद

काँग्रेस नेत्यांचे राजभवना समोर मौनव्रत आंदोलन। मुंबई । विशेष प्रतिनिधी ।उत्तर प्रदेशतील लखीमपूर येथील शेतकर्‍यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व ...

Read more

रस्त्यासाठी शेकापचा एल्गार

अलिबाग-रामराज-रोहा रस्त्यासाठी रास्ता रोको। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अलिबाग रामराज रस्त्याची आजघडीला अत्यंत भयावह दुरावस्था झाली आहे. खड्डे, दगडगोटे, चिखल ...

Read more

तळागळात ज्ञानगंगा पोहोचविणारी नवदुर्गा

अनिता कोलते यांचे असामान्य शैक्षणिक कार्यबेघर मुलांची घेतात शाळापनवेल । संजय कदम ।आजच्या घडीला इंग्रजी माध्यमांच्या शाळा, सर्व सुविधायुक्त शैक्षणिक ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?