Thursday, April 18, 2024

No products in the cart.

Day: October 13, 2021

10 लाख कोटींच्या सुविधेचा केंद्रातर्फे प्रारंभ

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये समन्वय रहावा यासाठी संबधित खात्यांना एकत्र आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

Read more

श्रीमंत महिलेने बॉयफ्रेंडला बनवले घरगडी, महिन्याला देते अकरा लाख पगार

टीकटॉकवर सध्या ज्युली नावाच्या 45 वर्षीय महिलेच्या प्रेमकहाणीची चर्चा रंगली आहे. ज्युलीने तिच्या 30 वर्षीय बॉयफ्रेंडला तिच्याच घरी घरगडी म्हणून ...

Read more

लखीमपूर खेरीतील घटना निंदनीय- निर्मला सीतारमण

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।लखीमपूर खेरी हिंसाचारा शेतकर्‍यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र अशा प्रकारचे अनेक मुद्दे देशातील इतर ...

Read more

महिलांच्या हाताला रोजगारांची संधी देणार्‍या रेखाताई घरत

। रेवदंडा । महेंद्र खैरे ।ताई, केवळ तुमच्यामुळेच…! हे आभाराचे शब्द सध्या तिचे नित्याचेच्. अनेकजणी रस्त्यात, बाजारात, कधी घरी येऊन ...

Read more

खुशखबर! पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज, पण कधी मिळेल माहित नाही

। मुंबई । प्रतिनिधी ।राज्यातल्या पूरग्रस्त तसंच अतिवृष्टी बाधितांसाठी आता ठाकरे सरकारने मोठी मदत जाहीर केली. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ...

Read more

नेरळकर पीत आहेत गढूळ पाणी

। नेरळ । प्रतिनिधी ।नेरळ ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ गेले काही दिवसापासून गढूळ पाणी पीत आहेत. त्यामुळे नेरळकरांना साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची ...

Read more

ये तो सिर्फ ट्रेलर हे, पिक्चर अभी बाकी हे…

चित्रलेखा पाटील यांचा विरोधक व प्रशासनाला इशारा। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।2018-19 मध्ये शेकाप आम.जयंत पाटील यांनी मंत्रालयाच्या पायर्‍या घासून ...

Read more

धारण तलाव साकववरून जड वाहतूक

। उरण । वार्ताहर ।उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या ...

Read more

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत अ‍ॅड. जुनेद घट्टे व प्रसाद सिद्दुसरे प्रथम

। म्हसळा । वार्ताहर ।म्हसळा येथे बॅडमिंटन क्लबने जिल्हास्तरीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये अलिबागच्या अ‍ॅड.जुनेद घट्टे ...

Read more

सरकारी तपास यंत्रणांचा केंद्राकडून गैरवापर – शरद पवार

। मुंबई । प्रतिनिधी ।केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्याने टाकतंय. त्यात सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी आहे. ...

Read more
Page 1 of 5 1 2 5

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?