Saturday, March 7, 2026

No products in the cart.

Day: December 30, 2021

राजकीय चढ-उतारांचं वर्ष

 प्रा. नंदकुमार गोरे  2021 हे वर्ष राजकीय दृष्टीनं फारच चढ-उतारांचं राहिलं. या वर्षाने भाजपच्या विजयाचा वारु काही प्रमाणात रोखला. दिल्लीतल्या ...

Read moreDetails

रायगड जिल्ह्यात 99 रुग्ण; एकाचा मृत्यू

9 तालुक्यात नवीन रुग्ण नाही28 कोरोनामुक्त, जिल्हा प्रशासनाची माहिती । अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यात गुरुवार दि. 30 डिसेेंबर ...

Read moreDetails

आ. नितेश राणेंना दणका

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाकणकवली | प्रतिनिधी |शिवसेना नेते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी ...

Read moreDetails

आईला पाहताचा चिमुकलीचा चेहरा आनंदाने फुलला

आजोळात वाट चुकलेली मुलगी पालकांच्या स्वाधीनअपघातग्रस्त टीमसह पोलिसांची कामगिरी। खोपोली । संतोषी म्हात्रे ।काजुवाडी येथे चार वर्षाची अश्‍विनी आपल्या मामासोबत ...

Read moreDetails

सुगवे येथील तरुणाला कंटेनरने चिरडले

। नेरळ । प्रतिनिधी ।कर्जत तालुक्यातील सुगवे गावातील 22 वर्षीय तरुण कर्जत-मुरबाड राष्टीय महामार्ग रस्त्याने घरी परतत असताना मुरबाड कडून ...

Read moreDetails

नवी मुंबईत ओमीक्रॉन रुग्णांची संख्या 4

। पनवेल । वार्ताहर ।दक्षिण आफ्रिका व नायजेरीया येथून नवी मुंबईत आलेल्या दोघांना देखील ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Read moreDetails

25 लाख रुपये किंमतीच्या फळांचा अपहार; दोघे कर्मचारी जेरबंद

। पनवेल । वार्ताहर ।परदेशातून फळं आयात करणाऱया एपीएमसीतील एका कंपनीत काम करणार्‍या दोघा कर्मचार्‍यांनी ब्लुबेरी व अव्हकडु ही महागडी ...

Read moreDetails

सामाजिक उपक्रमातून आ.बाळाराम पाटील यांचा वाढदिवस साजरा

। पनवेल । प्रतिनिधी ।जनतेला उपयुक्त होतील अशा सामाजिक उपक्रमातुन आ. बाळाराम पाटील यांचा वाढदिवास कामोठे आणि कळंबोलीमध्ये साजरा करण्यात ...

Read moreDetails
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?