• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

आ. नितेश राणेंना दणका

Varsha Mehata by Varsha Mehata
December 30, 2021
in कोंकण, रत्नागिरी, राजकीय, राज्यातून, सिंधुदुर्ग
0 0
0
आ.नितेश राणे जामीनावर; उद्या पुन्हा सुनावणी
0
SHARES
193
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कणकवली | प्रतिनिधी |
शिवसेना नेते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं फेटाळला. यामुळं त्यांची अटक आता निश्‍चित मानली जात आहे, परंतू नितेश राणे हे अज्ञातवासात असून अद्याप पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. दरम्यान, नितेश राणे यांचे वकील आता हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दोन दिवसापासून सेशन्स कोर्टात ही सुनावणी सुरु होती.
या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी नितेश राणे यांचे मोबाईल फोन जप्त करायचे असल्यानं त्यांना कस्टडीची गरज आहे. त्यामुळं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याचं कोर्टानं म्हटल्याचं नितेश राणे यांचे वकील अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
सत्र न्यायालयात फेटाळल्यानंतर हायकोर्टात जर अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असेल किंवा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असेल तर पोलिसांपासून दूर राहण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार संबंधित व्यक्तीला असतो. त्यामुळं तो ऑप्शन आमच्याकडे कायदेशीररित्या आहे. त्यामुळं नितेश राणे यांनी पोलिसांसमोर हजर होण्याची गरज नाही. पण जर आम्हाला वाटलं हायकोर्टात जायचं नाही आणि सरेंडर व्हायचं तर तो पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे, अशी माहिती अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी सांगितलं.

पोलीस तपासासाठी सहकार्य
नितेश राणे यांनी यापूर्वी तपासात सहकार्य केलेलं आहे. यापूर्वी 25 डिसेंबर रोजी नितेश राणे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आपला जबाबही नोंदवला आहे. त्यामुळं यापुढेही जेव्हा कोर्ट आम्हाला काही निर्देष देईल किंवा पोलीस तपासासाठी मदत मागतील तेव्हा आम्ही त्यांना मदत करु, असंही नितेश राणे यांचे वकील देसाई यांनी स्पष्ट केलं.

हायकोर्टात जाण्याचा पर्याय आमच्याकडे आहे. यासंदर्भात चर्चा करुन आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. हायकोर्टाची प्रक्रिया ही थोडी वेळखाऊ असल्यानं आम्ही उद्या जरी हायकोर्टात गेलो तरी पुढे शनिवार-रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्यानं आमची फाईल बोर्डवर येण्यास सोमवार किंवा मंगळवार उजाडेल, अर्थात या दिवशीच यावर सुनावणी होऊ शकेल
संग्राम देसाई,राणे यांचे वकील

Related

Tags: maharashtramarathi newsnitesh raneshivsena
Previous Post

आईला पाहताचा चिमुकलीचा चेहरा आनंदाने फुलला

Next Post

रायगड जिल्ह्यात 99 रुग्ण; एकाचा मृत्यू

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
sliderhome

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक

April 24, 2026
मुंबई

गोवंडीत कारमधील सिलिंडरचा भीषण स्फोट

April 24, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

बारामतीमध्ये 52.44 टक्के मतदान

April 23, 2026
मुंबई

आ. गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी

April 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर

April 23, 2026
Next Post
अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 95 नवे रुग्ण

रायगड जिल्ह्यात 99 रुग्ण; एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?