• Login
Sunday, April 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

सुगवे येथील तरुणाला कंटेनरने चिरडले

Varsha Mehata by Varsha Mehata
December 30, 2021
in कर्जत, रायगड
0 0
0
सुगवे येथील तरुणाला कंटेनरने चिरडले
0
SHARES
413
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सुगवे गावातील 22 वर्षीय तरुण कर्जत-मुरबाड राष्टीय महामार्ग रस्त्याने घरी परतत असताना मुरबाड कडून अतिवेगाने आलेल्या कंटेनरने अक्षरश चिरडले.या अपघातात सुगवे येथील तरुणाचा मृत्यू झाला असून त्या तरुणाच्या शव वच्छेदन करण्यासाठी किमान चार तास स्थानिकांना कशेळे ग्रामीण रुग्णालयात ताटकळत राहावे लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.
वैभव संभाजी ऐनकर हा सावळे गावातून आपली दुचाकी एमएच 46-ए क्यू 0237 यावरून घरी येण्यास निघाले होते. वाकडी पूल येथे आले असता समोरून मुरबाड कडून आलेल्या कंटेनरने (एमएच 46-बीबी 0959) चरडले. त्यावेळी ते कंटेनर एका ट्रॅक्टर ला ओव्हरटेक करून त्या तरुणाच्या अंगावर आले. त्या तरुणाला अपघातग्रस्त केल्यानंतर ट्रकचा चालक अक्षयकुमार हरिलाल मोर्या हा तेथे आपले व्हॅन थांबवून जखमीची विचारपूस न करता तेथून पळ काढून कर्जतच्या दिशेने जात होता. तर अपघातग्रस्त तरुण हा अपघात दुपारी तीन वाजता झाला त्यावेळी जिवंत अवस्थेत हात पायाला गंभीर जखमा होऊन देखील मदतीच्या मागणी साठी विव्हळत होता. तब्बल अर्ध्या तासाने त्या तरुणाला स्थानिकांनी कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं,मात्र तेथे प्राथमिक उपचार घेता असताना या तरुणाचे निधन झाले.
कर्जत जवळ तो कंटेनर अडकून पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले,मात्र कशेळे ग्रामीण रुग्णालयात चार ते सात या तीन तासांच्या कालावधीत वैभव संभाजी ऐनकर या तरुणाच्या शवाचे विच्छेदन कार्याला कोणताही डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नव्हता.त्यात किमान दीड हजार लोकांची गर्दी कशेळे ग्रामीण रुग्णालयात जमाव संतप्त होऊ लागल्याने पोलिसांनी कर्जत येथून शव विच्छेदन करणारे डॉक्टर बोलावून घेतले आणिरात्री नऊ वाजता मृतदेह वैभवच्या नातेवाईक यांच्या हाती सुपूर्द केला. या घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मोटार वाहन अधिनियम कलम 84/134,तसेच 330,221,304 (अ),338,279 347 असे कलम कंटेनर चालक अक्षय मोर्या यांच्यावर लावण्यात आले आहेत.

Related

Tags: accidentkarjatneralraigad
Previous Post

नवी मुंबईत ओमीक्रॉन रुग्णांची संख्या 4

Next Post

ई- नॉमिनेशनची पीएफसाठी मुदतवाढ

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

उरण

रायगड विक्रीला काढलाय का?

April 25, 2026
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच
आरोग्य

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच

April 25, 2026
नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
sliderhome

नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

फीअभावी विद्यार्थिनीला दोन वर्षे शिक्षणापासून दूर?

April 25, 2026
रायगडचा पारा 42 अंश पार
sliderhome

रायगडचा पारा 42 अंश पार

April 25, 2026
दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; ‘या’ गावांना धोका
sliderhome

दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; ‘या’ गावांना धोका

April 25, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

ई- नॉमिनेशनची पीएफसाठी मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?