Day: June 24, 2022

24 ते 28 जून दरम्यान अति मुसळधार पावसाचा इशारा

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा | अलिबाग | विशेष प्रतिनिधी | भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ...

Read more

सद्य परिस्थितीत डिपीडीसीची बैठक लावणे चुकीचे – माजी आ. पंडित पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधीच डिपीडीसीचे सदस्य असतात. मात्र सध्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य ...

Read more

लाचखोर गटविकास अधिकाऱ्यास न्यायलयीन कोठडी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । मुख्यालय बदली अहवालासाठी ग्रामसेवकाकडून लाच मागणाऱ्या गटविकास अधिकारी मांगु नारायण गढरी यास अलिबाग न्यायालयाने ...

Read more

विषारी वायूने रोह्यात हाहाकार

एमपीसीबीचे अधिकारी घटनास्थळीदोषी कंपन्यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। धाटाव । वार्ताहर ।विषारी वायुगळतीप्रकरणी स्थानिक तहसील प्रशासन, एमपीसीबी प्रशासन गंभीर असतानाच ...

Read more

सत्तेचा खेळ, जनता बेहाल

प्रांताधिकारी नाही, तहसीलदार रजेवरदाखले मिळण्यास विलंब; पालक मेटाकुटीस। रोहा । प्रतिनिधी ।राज्यात सत्तेचा खेळ रंगला असला तरी रोहा तालुक्यात मात्र ...

Read more

सावधान! कोरोना पुन्हा पसरतोय

वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क24 तासात जिल्ह्यात 317 नवीन रूग्ण। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा एकदा ...

Read more

बाप्पा पावला! कोकणासाठी २५०० जादा बस

परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणागणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण। मुंबई । प्रतिनिधी ।गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून यंदा दि. २५ ऑगस्ट ...

Read more

सेवानिवृत्त संघटनेच्या अध्यक्षपदी रोहिणी क्षीरसागर

। श्रीवर्धन । वार्ताहर ।सेवानिवृत्तांची संघटना, श्रीवर्धन शाखेची 2021-22 ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 21 जून रोजी श्रीवर्धन येथील माळी ...

Read more

प्रा. डॉ. देवीदास रौंदळ सेवानिवृत्त

। मुरुड । वार्ताहर ।कोकण उन्नती मित्रमंडळ संचलित मुरुडच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. देविदास रौंदळ हे ...

Read more
Page 1 of 5 1 2 5

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?