Saturday, July 27, 2024

No products in the cart.

Day: October 28, 2022

बोगस तृतीयपंथीला मारहाण

| पनवेल । वार्ताहर ।भाऊबीजेच्या दिवशी घरोघरी भेट मागण्यासाठी फिरणार्‍या बोगस तृतीयपंथींना मारहाणीचा प्रकार खारघरमध्ये घडला. सणासुदीच्या दिवशीच हा प्रकार ...

Read more

तळोजाकरांना दूषित पाण्याचा पुरवठा

| पनवेल । वार्ताहर ।फुटलेल्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने तळोजा सेक्टर अकरामधील काही सोसायटी धारकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली ...

Read more

सुरगडावर स्वच्छता मोहिम

| गोवे-कोलाड । वार्ताहर ।गडकोटांच संवर्धन करण्यासाठी रोहा तालुक्यातील तसेच कोलाड खांब देवकान्हे विभागातील शिवप्रेमी तथा स्थानिक सुरगड संवर्धन ग्रुपच्यावतीने ...

Read more

बंदरातील गाळामुळे जलप्रवासात खोळंबा; प्रवाशांकडून संताप व्यक्त

| उरण । वार्ताहर ।मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलसेवेत मोरा बंदरातील गाळाचा अडथळा निर्माण होऊ लागला असून शुक्रवारी सायंकाळी 5.30 ...

Read more

पोलखोल! प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा वर्षभरानंतरही ‘अंडर टेस्टिंग’

यंत्रणा कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद । पनवेल । दीपक घरत । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने पनवेल पालिका ...

Read more

सावधान! रायगड जिल्ह्यात डोळ्यांची साथ…जाणून घ्या लक्षणे

। पनवेल । दीपक घरत ।पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ पसरली आहे. डोळ्यांशी संबंधित तक्रारी जाणवत असल्याने मोठ्या ...

Read more

बिग ब्रेकींग न्यूज! मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण दुपारी चार वाजेपर्यंत बंद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।मुंबई गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! आज दि. २८ दुपारी चार वाजेपर्यंत ...

Read more

ट्विटरची मालकी मिळताच पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

। मुंबई । वृत्तसंस्था ।ट्विटरचा बहुचर्चित ठरलेला करार अखेर पूर्ण झाला आहे. 44 बिलियन डॉलर्सच्या व्यवहारावर मस्क यांनी अखेर शिक्कामोर्तब ...

Read more

नगरपालिका – महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग घेणार निर्णय । मुंबई । प्रतिनिधी । राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी ...

Read more
Page 3 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?