Saturday, June 21, 2025

No products in the cart.

Day: December 20, 2022

एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात;12 जण जखमी

अलिबाग | विशेष प्रतिनिधी | पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर शिग्रोबा मंदिराच्या विरुद्ध दिशेच्या खिंडीत उतारावर मंगळवारी (दि.20) रात्री 8.00 वाजताच्या दरम्यान ...

Read moreDetails

स्वच्छतेचं अधिष्ठान जपणारा स्वच्छतादूत

मधुरा कुलकर्णी आयुष्यभर दीनदुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेमहाराज. त्यांनी समाजात मिसळून जनमानसाला शहाणं करण्याचा प्रयत्न केला. ...

Read moreDetails

राजकारण कोणाचे?

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादात राजकारण करू नका असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांना वारंवार सांगत आहेत. पण अनेक वर्षांपासून प्रलंबित ...

Read moreDetails

मुरुड पोलिसांचे अजब कृत्य; अतिक्रमणाला संरक्षण देत ग्रामस्थांवर दहशत

। मुरुड । प्रतिनिधी । मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायतीमधील गट नंबर 111 या जागेत सी.आर.झेड.व एन.डी.झेड.कायदा झुगारून खुलेआम बांधकाम होत ...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यात शेकाप आघाडीचे वर्चस्व

तीन सरपंच तर चार ग्रामपंचायतींमध्ये बहुमत । अलिबाग । विशेष प्रतिनिधी । अलिबाग तालुक्यात सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्ष ...

Read moreDetails

मुरुड-जंजिरा येथे मच्छिमांरासाठी अद्ययावत लहान जेट्टी उभारा

आ. जयंत पाटील यांची मागणी| नागपूर | दिलीप जाधव |रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे 300 मच्छिमार बोटी असून, मुरुड किनारी अद्ययावत ...

Read moreDetails

माथेरानमध्ये आणखी दोन ई-रिक्षा

आजपासून सात रिक्षांमधून प्रवासी वाहतूक| नेरळ | प्रतिनिधी |माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या शहरात पर्यावरणपूरक ई रिक्षा राज्य सरकारने सुरू ...

Read moreDetails

धरणे आंदोलकांची मुस्कटदाबी

उन्हापासून संरक्षणाकरिता उभारलेले छप्पर पालिकेकडून जप्त| पनवेल | विशेष प्रतिनिधी |पालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात आक्रमक झालेल्या पालिका हद्दीतील ग्रामस्थांकडून पालिका ...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

विधानसभेत गदारोळ, विधान परिषद तहकूब| नागपूर | दिलीप जाधव |एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड ...

Read moreDetails
Page 1 of 5 1 2 5

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+30°
+27°
Alibag
Friday, 20
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+29° +27°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +28°
Thursday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Krushival news