Tuesday, March 3, 2026

No products in the cart.

Day: October 14, 2024

विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

आता प्रतीक्षा आचारसंहितेची । रायगड । सुयोग आंग्रे ।विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रशिक्षणदेखील ...

Read moreDetails

परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी सज्ज व्हा- साम्या कोरडे

। अलिबाग । प्रतिनिधी ।निवडणूका समोर आल्यावर या सरकाला बहिणींची आठवण आली. परंतु, अडीच वर्षात बहिणींची आठवण का आली नाही, ...

Read moreDetails

सुरक्षेसाठी महिलांनी एकजूट व्हा

। अलिबाग । प्रतिनिधी ।अलीकडच्या काळात लाडकी बहीण योजना सुरु केली, महिलांच्या खात्यात पैसे दिले. परंतु, दुसरीकडे लसणासह अन्य पदार्थांच्या ...

Read moreDetails

गेल प्रकल्पग्रस्त, शेतकर्‍यांचे आंदोलन

स्थानिकांना प्राधान्याने नोकरीत सामावून घ्या । अलिबाग । प्रतिनिधी ।कंपनीत स्थानिकांना प्राधान्याने नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसह प्रकल्पग्रस्त ...

Read moreDetails

उरणमध्ये समाजमंदिराचे भूमीपूजन

शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती । उरण । वार्ताहर ।आवरे येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरामध्ये प्रादेशिक पर्यटन ...

Read moreDetails

उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली

। मुंबई । वृत्तसंस्था ।शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तब्येत बिघडली असून, त्यांना विविध तपासण्या करण्यासाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात ...

Read moreDetails

तहसील कार्यालयाची धोकादायक इमारत

। श्रीवर्धन । वार्ताहर ।श्रीवर्धन बाजार पेठेतील तहसील कार्यालय नव्या प्रशासकीय भवनात स्थलांतरित झाल्याला सुमारे सात ते आठ वर्षे झाली ...

Read moreDetails

एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द

। मुंबई । वृत्तसंस्था ।एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीत 10 टक्के भाडेवाढ केली जाते. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने ...

Read moreDetails
Page 1 of 5 1 2 5

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?