Friday, March 27, 2026

No products in the cart.

Day: December 17, 2025

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

। पनवेल । वार्ताहर ।पनवेल जवळील पारगाव येथे राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार ...

Read moreDetails

वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांची वृद्ध महिलेला मारहाण

। पनवेल । वार्ताहर ।पनवेलमधील एका नामांकित वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी 90 वर्षांच्या वृद्धेला क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. ही घटना एका वृद्धाश्रमात ...

Read moreDetails

वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलिसांवर जीपीएस ‘ट्रॅक’द्वारे नजर

। पनवेल । वार्ताहर ।पोलीस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोख निभावतात की नाही हे यापुढे जीपीएस 'ट्रॅक'द्वारे वरिष्ठ ...

Read moreDetails

शिक्षिकेच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास

| पनवेल | वार्ताहर |कामोठे परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी तब्बल 23 लाख 88 हजार रुपये परस्पर ...

Read moreDetails

खोपोलीत कारचा अपघात; चार जखमी

। खोपोली । प्रतिनिधी ।खोपोली-शिळफाटानजीक खोकला आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार उलटल्याची घटना बुधवारी (दि. 17) घडली. या अपघातात ...

Read moreDetails

रायगड जिल्हा परिषद सीसीटीव्ही निविदा प्रक्रिया

महाराष्ट्रातील ठेकेदारांना डावलण्याचा प्रयत्न? | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |रायगड जिल्हा परिषदेच्या 400 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी 2 कोटी 41 ...

Read moreDetails

भिवंडीतील दोघांकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

। ठाणे । प्रतिनिधी ।अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणांना ठाणे शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने राबोडी परिसरातून अटक केली आहे. ...

Read moreDetails
Page 3 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?