• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोंढाणे धरणासाठी 2500 कोटीचे अंदाजपत्रक

Krushival by Krushival
October 13, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
कोंढाणे धरणासाठी 2500 कोटीचे अंदाजपत्रक
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पहिल्या टप्प्यात 1400 कोटींच्या तरतूद


। नेरळ । संतोष पेरणे |

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर बांधण्यात येणार्‍या कोंढाणे धरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोंढाणे धरण सिडको महामंडळ बांधणार असून हे धरण बांधण्यासाठी 2500 कोटी खर्च येणार आहे. कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथून पाणी उचलून नवी मुंबईत नेले जाणार आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर कोंढाणे येथे मध्यम धरण प्रकल्प महाराष्ट्र शासनाने 2011 मध्ये मंजूर केला होता. मात्र झपाट्याने विकसित होणार्‍या सिडकोच्या नैना क्षेत्रातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी नवी मुंबईपासून 35 किलोमीटर लांब असलेल्या कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण आपल्याला मिळावे, यासाठी 2017 मध्ये प्रयत्न सुरु झाले. त्याआधी 2012 पासून कोंढाणे धरणाचे काम कथित सिंचन घोटाळ्यामुळे बंद ठेवण्यात आले होते. नवी मुंबईमधील नैना प्रकल्पासाठी पाणी आरक्षित करण्यासाठी कोंढाणे धरण प्रकल्प सिडको महामंडळाच्या मागणीनुसार राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी मान्य केले आणि हे धरण बांधण्यास सिडको महामंडळास परवानगी दिली. सिडको नैना क्षेत्रासाठी लागणार्‍या संभाव्य पाण्यावर हक्क कायम ठेवणार आहे. हे धरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी सिडको महामंडळाकडून धरणासाठी 291 हेक्टर वन जमीन आणि 97 हेक्टर खासगी जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या मुंडेवाडी गावातील 118 कुटुंबांच्या पुनर्वसन केले जाणार आहे.

17 वर्षांपूर्वी या धरणाचा प्रस्ताव तयार केला होता. वन विभागाची 291 हेक्टर जमिन यापूर्वी हस्तांतरित झाली आहे. तर स्थानिक शेतकर्‍यांच्या 97 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण काम सुरू आहे. धरणाच्या कालव्यांमधून आजूबाजूच्या गावांमधील 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून तो परिसर हिरवागार होणार आहे. या धरणाच्या पहिल्या टप्प्यातील 1400 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली असून त्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे या भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा, म्हणून शासनाने 270 गावांलगतचे 474 किलोमीटर क्षेत्र हे नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैना क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रात विमानतळ, एसईझेड, कॉर्पोरेट आणि मनोरंजन या व्यावसायिक उपक्रमांबरोबर सिडको नैना नागरी क्षेत्र विकसित करीत आहे. या सर्व क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार असल्याने या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नैना क्षेत्रापासून 30 ते 35 किलोमीटर लांब आणि कर्जत शहरापासून 13 किलोमीटर दूर असलेल्या कोंढाणे धरणाचा पर्याय निवडण्यात आला आहे. या धरणाच्या पाण्यावर स्थानिक परिसरातील 250 हेक्टर जमिनीवर उन्हाळ्यात शेती देखील फुलणार आहे. तर धरणाच्या पाण्यामुळे उन्हळात कोरडी असलेली उल्हास नदी बारमाही वाहणार आहे.

Related

Tags: indiaKondane Damkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आ.गोगावले विरोधात महिलांमध्ये संतापाची लाट

Next Post

बामणगावमधील रस्ते होणार चकाचक

Krushival

Krushival

Related Posts

गोवंश चोरी करून कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
sliderhome

गोवंश चोरी करून कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

March 3, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

March 1, 2026
रायगड

अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
Next Post
बामणगावमधील रस्ते होणार चकाचक

बामणगावमधील रस्ते होणार चकाचक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?