। माणगाव । प्रतिनिधी ।
संपूर्ण जगात गेली वर्षभरापासून हैदोस माजविणार्या कोरोना महामारीमुळे सर्वजण जेरीस आले आहेत. माणगाव तालुक्यात बुधवारी (दि.9) सायंकाळी 5 वाजेपर्यंत नवे 28 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून 31 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. तालुक्यात आता 280 रुग्ण बाधित असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
माणगावमध्ये 28 नवे कोरोनाग्रस्त

- Categories: माणगाव, रायगड
- Tags: coronamangaonmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
खासदारांमुळे 14 तालुके वंचित!
by
Sanika Mhatre
October 5, 2026
जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत आर्या भोईरचे घवघवीत यश
by
Sanika Mhatre
October 5, 2026
सागरी सुरक्षा जनजागृतीसाठी बीच कबड्डी स्पर्धा
by
Sanika Mhatre
October 5, 2026
बल्क ड्रग पार्कवरुन रायगडात संघर्षाची ठिणगी
by
Antara Parange
October 5, 2026
पीएनपीचे विद्यार्थी मुंबई विभागीय स्पर्धेसाठी सज्ज
by
Sanika Mhatre
October 5, 2026
ब्रेक निकामी ट्रकची धडक
by
Sanika Mhatre
October 5, 2026