• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

निधी अभावी 300 लाभार्थी वंचित

Krushival by Krushival
May 3, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आंतरजातीय विवाह करणार्‍यांना आर्थिक बळ

। अलिबाग । प्रतिनिधी ।

समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना राबविली जाते. या योजनद्वारे 111 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून 300 जण लाभापासून वंचित आहे. शासनाकडून दीड कोटीच्या निधी अभावी हे लाभार्थी योजनेपासून दुर असल्याची माहिती समोर आले आहे.

जातीधर्माच्या भिंती तोडून एकसंध समाजनिर्मितीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्य सरकारकडून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत जातीचा उंबरठा ओलांडणार्‍या जोडप्यांना 50 हजार रुपये तर 2010 पूर्वी विवाह झाला असेल आणि त्या जोडप्यांना 15 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. 50 टक्के रक्कम केंद्र व उर्वरित 50 टक्के रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात राहणार्‍या आंतरजातीय विवाह करणार्‍यांना आर्थिक बळ देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. 2020 पासून जिल्ह्यातील 411 जणांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 111 जणांना लाभ देण्यात आला असून 300 जण लाभापासून वंचित आहेत. वंचित असलेल्या लाभार्थ्यांना अनुदान मिळावा यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून सरकारकडे दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्याच्या अगोदर ही मागणी लेखी स्वरुपात केली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून सरकारकडून निधीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. त्याचा फटका आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना बसत आहे.

आंतरजातीय विवाहावर दृष्टीक्षेप

अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येते. 6 ऑगस्ट 2004 च्या शासन निर्णय अन्वये मागासवर्गातील अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गामधील विवाहितांना देखील ही योजना लागू करण्यात आली आहे.

योजनेच्या प्रमुख अटी

लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा, लाभार्थी विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. जातीचा दाखला देणे आवश्यक, लाभार्थी विवाहीत जोडप्याचा विवाह नोंदणी दाखला असावा. विवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे. वर, वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले. दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे, वधु, वराचा एकत्रित फोटो.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsonline marathi newsraigadraigad news
Previous Post

जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा कर्मचार्‍यांना फटका

Next Post

रायगड भाजपत उपरे वाढले अन निष्ठांवत दुरावले

Krushival

Krushival

Related Posts

ढोकळेवाडी फाटा-चंदरगाव रस्ता दुर्लक्षित
रायगड

ढोकळेवाडी फाटा-चंदरगाव रस्ता दुर्लक्षित

April 7, 2026
उरण शहर मृत्यूच्या सावलीत
sliderhome

उरण शहर मृत्यूच्या सावलीत

April 7, 2026
सुनिल अंजर्लेकर यांना पुरस्कार
कार्यक्रम

सुनिल अंजर्लेकर यांना पुरस्कार

April 7, 2026
रा.जि.प. कोट्यवधींचा वेतन घोटाळा
उरण

चाणजे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न; अधिकाऱ्यांवर संगनमताचा संशय!

April 7, 2026
ज्येष्ठांना दिलासा देणे आपले कर्तव्य: पी.बी. सरफळे
कार्यक्रम

ज्येष्ठांना दिलासा देणे आपले कर्तव्य: पी.बी. सरफळे

April 7, 2026
रायगड हॉस्पिटल येथील घटना! रोहित गवळी मृत्यू प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय
आरोग्य

रायगड हॉस्पिटल येथील घटना! रोहित गवळी मृत्यू प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय

April 7, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

रायगड भाजपत उपरे वाढले अन निष्ठांवत दुरावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?