• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

6 नगरपंचायतींसाठी 360 अर्ज

Varsha Mehata by Varsha Mehata
December 8, 2021
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
दोन कोटी पाच लाखांत सरपंचपदाचा लिलाव
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ओबीसी जागांसाठी 79 अर्ज होणार रद्द

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ओबीसी जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या असून रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमधील 21 जागांच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. या 21 जागांसाठी एकूण 79 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र ते अर्ज आता रद्द होणार असल्याने या जागांसाठी लढण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या इच्छेवर पाणी फेरले आहे. दरम्यान 6 नगरपंचायतींसाठी होणार्‍या ओबीसी जागा वगळता 81 जागांसाठी 360 अर्ज दाखल झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील पाली, तळा, म्हसळा, पोलादपूर, माणगाव आणि खालापूर या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. सहा नगरपंचायतींमधील प्रत्येकी 17 सदस्यांप्रमाणे 102 सदस्यांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. उमेदवारी अर्ज दाखला करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पालीमध्ये 90, तळा 77, म्हसळा 48, पोलादपूर 72, माणगाव 62 आणि खालापूर येथे 90 असे एकूण 439 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यात तळा आणि पाली नगरपंचायतीमधील ओबीसींसाठी आरक्षित प्रत्येकी चार जागांसाठी प्रत्येकी 19, पोलादपूर आणि माणगाव प्रत्येकी चार जागांसाठी प्रत्येकी 14, म्हसळा चार जागांसाठी 8 आणि खालापूर येथे एक जागेसाठी पाच असे एकूण 79 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या ओबीसींसाठी आरक्षित एकूण 21 पैकी दहा जागा या महिलांसाठी आरक्षित होत्या. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाच्या स्थगिती दिली. त्यामुळे ओबीसी जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तर नागरीकांच्या मागास प्रवर्ग व्यतिरिक्त अन्य जागांची निवडणुका नियोजित कार्यक्रमानुसार होणार आहे.
रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतींमधील ओबीसींच्या 21 जागांसाठी एकूण 79 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र निवडणूक रद्द झाल्याने या सर्वांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छेवर पाणी फिरले आहे. आता या सहा नगरपंचायतींमधील 81 जागांसाठी निवडणूक होईल.
या नगरपंचयत निवडणुकांसाठी 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली. या नामनिर्देशन पत्रांची छाननी 8 डिसेंबर रोजी झाली. तर मतदान 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

Related

Tags: alibagElectionspoliticsraigad
Previous Post

दिव्यांग दाखल्यांसाठी 18-18 तासांची प्रतिक्षा

Next Post

प्रादेशिक साहित्य सन्मान

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट
कर्जत

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

नगदी पिकांचे मोठे नुकसान

March 7, 2026
माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार
कर्जत

माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार

March 7, 2026
आदिवासी बांधवांना मिळणार पक्की घरे
sliderhome

आदिवासी बांधवांना मिळणार पक्की घरे

March 7, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

प्रादेशिक साहित्य सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?