दीड वाजे पर्यत पनवेल मध्ये 62 टक्के मतदान

| पनवेल | प्रतिनिधी |

तालुक्यात दहा ग्रामपंचायती साठी सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेत दुपारी दीड वाजे पर्यत 62 टक्के मतदान झाले आहे. सकाळी आठ वाजे पासून सुरु असलेल्या या प्रक्रिये दरम्यान सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरु असून, कुठेही कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नसल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली आहे.

Exit mobile version