• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माथेरानची राणी हेरिटेजसाठी सज्ज

Varsha Mehata by Varsha Mehata
August 20, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानची राणी हेरिटेजसाठी सज्ज
0
SHARES
203
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

युनेस्कोने मागविली माहिती
माथेरान । मुकुंद रांजाणे |
माथेरानच्या पर्यटनाला चालना देणारी आणि आबालवृद्धांची आवडती महाराष्ट्रातील एकमेव नॅरोगेज ‘माथेरानची राणी’, म्हणजेच मिनीट्रेन ही पुन्हा युनेस्कोच्या हेरिटेजसाठी सज्ज झाली आहे. याबाबत नुकतीच रेल्वेच्या अधिकार्‍यांनी माथेरानला भेट दिली असून, यात काही माथेरानचा सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती मध्य रेल्वेला हवी असल्याने माथेरान नगरपालिकेत अर्ज दाखल केला आहे.
1901 मध्ये येथील उद्योगपती सर आदमजी पिरभाय यांनी स्वतःचे 16 लाख रुपये खर्चून ही रेल्वे बनविण्याचा निर्णय घेतला. मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पिरभाय यांनी 1907 मध्ये या रेल्वेचे काम पूर्ण केले आणि ही मिनीट्रेन जोमाने सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर ही मिनीट्रेन भारत सरकारच्या अखत्यारित आली. त्यावेळी वाफेच्या इंजिनवर ही मिनीट्रेन धावत होती. 1983 मध्ये वाफेचे इंजिन बंद करून डिझेलवर धावणारी इंजिन वापरली जाऊ लागली. 114 वर्षे उलटूनही ही मिनीट्रेन आजही डौलात धावत आहे. 2002 च्या दरम्यान ही मिनीट्रेन युनेस्कोच्या हेरिटेज दर्जासाठी नामनिर्देशित करण्यात आली होती. याबाबत युनेस्कोच्या टीमसुद्धा माथेरानमध्ये येऊन गेली.
मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे भारतीय रेल्वे आणि माथेरानकरांचे स्वप्न भंगले. मात्र, आता पुन्हा मध्य रेल्वेने युनेस्कोकडे अर्ज दाखल केला आहे व युनेस्कोकडून या अर्जाचा स्वीकार करण्यात आला असून, याबाबत उपमुख्य पर्यावरण एवं गृहव्यवस्था प्रबंधक शिवाजी कदम यांनी माथेरान नगरपालिकेस पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये माथेरानमधील सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर मागविण्यात आली आहे. यावेळी सिनियर सेक्शन इंजिनियर सुशील सोनावणे तसेच रेल्वे कामगार सेनाचे सचिव दगडू आव्हाड यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, युनेस्कोने माथेरान मिनीट्रेनला हेरिटेज दर्जा दिला, तर भारतीय रेल्वे यांना मोठी रक्कम असलेल बक्षीस मिळेल. तर, या हेरिटेज दर्जामुळे माथेरानच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला जाईल.

वारसाबाबत हवी असलेली माहिती

  • माथेरानमधील सांस्कृतिक उपक्रमाचे फोटो
  • वन्यजीव आणि दुर्मिळ प्रजातींचे फोटो
  • वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील किव्हा
  • कालखंडातील प्राणीजात याविषयी माहिती
  • पिके आणि अन्न
  • मिनिट्रेनचा माथेरानमधील लोकांच्या तसेच
    आदिवासी भागावर होणारा परिणाम
  • कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची पद्धती
  • ऊर्जा आणि वनसंवर्धनाची पद्धती
  • व्यवसाय आणि दैनंदिन उपजीविका
  • स्थानिक परंपरा आणि सण याबाबत माहिती

    माथेरानची मिनीट्रेन ही पुन्हा युनेस्कोच्या हेरिटेज दर्जासाठी नामनिर्देशित करण्यात आली आहे. ही माथेरानकरांसाठी अभिमानाची बाब आहे. माथेरान नगरपरिषदेकडून जी काही माहिती रेल्वेला हवी असेल, ती आम्ही देण्यास तयार आहोत. लवकरच त्यांनी मागितलेली माहिती त्यांना दिली जाईल.
    प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा

    2002 च्या दरम्यान मी लोकप्रतिनिधी असताना युनेस्कोकडून माथेरान मिनीट्रेन हेरिटेज दर्जा देण्यासाठीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. मात्र, मिनीट्रेनबाबत युनेस्कोने अर्ज स्वीकारल्यामुळे जर मिनीट्रेनला हेरिटेज दर्जा मिळाला, तर माथेरान हे जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल.
    अजय सावंत, माजी नगराध्यक्ष

Related

Previous Post

मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी राजे आक्रमक

Next Post

महाविद्यालयीन तरुणीला लुटणारा गुन्हेगार गजाआड

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

परतीच्या प्रवासासाठी ज्यादा बसेस

March 3, 2026
जिल्ह्यात रंगांची उधळण
sliderhome

जिल्ह्यात रंगांची उधळण

March 3, 2026
वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांना दणका
sliderhome

बेशिस्त चालकांना दणका

March 3, 2026
वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका
sliderhome

वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका

March 3, 2026
दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला
sliderhome

दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला

March 3, 2026
अलिबागमध्ये भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार
sliderhome

अलिबागमध्ये भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार

March 3, 2026
Next Post
कोरोनाबाधित महिलेच्या दागिन्यांची चोरी

महाविद्यालयीन तरुणीला लुटणारा गुन्हेगार गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?