• Login
Saturday, October 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 17, 2026
in पनवेल
0 0
0
कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बॅरिकेड्स हटवून दुचाकीस्वारांची धूम

| पनवेल | प्रतिनिधी |

कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळून दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या बंद उन्नत मार्गावर दुचाकीस्वारांकडून स्टंटबाजी केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सुरक्षेसाठी लावलेले सिमेंटचे बॅरिकेड्स सरकवून काही तरुण या मार्गावरून भरधाव दुचाकी चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या परिसरात सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही या मार्गावर चालण्यासाठी येतात. अशा वेळी बंद मार्गावरून वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. बॅरिकेड्स लावून मार्ग बंद केलेला असतानाही ते सरकवून दुचाकी आत नेल्या जात असल्याने बंद मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या परिसरात काही तरुण-तरुणींकडून आक्षेपार्ह वर्तन होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे कुटुंबासह व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण राहावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः सायंकाळी 6 ते 8 या वेळेत नियमित पोलीस गस्त घालावी, बॅरिकेड्स सरकवून प्रवेश करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करावी आणि सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच पोलिसांनी या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

अपघातापूर्वीच लक्ष द्या
बंद उन्नत मार्गावरील बेकायदा दुचाकी प्रवेश आणि स्टंटबाजीला आळा घालण्यासाठी पनवेल शहर पोलिसांनी तसेच वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

तळोजा कारागृहात चरस तस्करीचा प्रयत्न

Next Post

राष्ट्रवादी, शिंदे गटातील वाद पेटला; आमदार थोरवेंकडून बैलमारेंना धमकी?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

तळोजा कारागृहात चरस तस्करीचा प्रयत्न

October 17, 2026
पनवेलच्या बाजारात रंगीबेरंगी कमळांची रेलचेल
पनवेल

पनवेलच्या बाजारात रंगीबेरंगी कमळांची रेलचेल

October 17, 2026
पनवेल

पनवेलकरांच्या पैशांची उधळपट्टी खपवून घेणार नाही

October 17, 2026
sliderhome

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

October 16, 2026
पनवेल

मोरब्याचे पाणी पनवेलकरांची तहान भागवण्यासाठी वापरा: अरविंद म्हात्रे

October 16, 2026
नवरात्रोत्सवात नारळाच्या किमतींत वाढ
पनवेल

नवरात्रोत्सवात नारळाच्या किमतींत वाढ

October 16, 2026
Next Post
राष्ट्रवादी, शिंदे गटातील वाद पेटला; आमदार थोरवेंकडून बैलमारेंना धमकी?

राष्ट्रवादी, शिंदे गटातील वाद पेटला; आमदार थोरवेंकडून बैलमारेंना धमकी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?