• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

संजू सॅमसनला संघात स्थान मिळणे कठीण

Santosh Raul by Santosh Raul
August 9, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
संजू सॅमसनला संघात स्थान मिळणे कठीण
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आर.अश्विनचे स्पष्ट मत

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघात संजू सॅमसनला स्थान मिळणे अशक्य वाटत असल्याचे मत क्रिकेटपटू आर.अश्विन याने व्यक्त केलेले आहे.

अश्विन आपल्या यू ट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, विंडीज मालिकेत संधी मिळालेला खेळाडू म्हणजे संजू सॅमसन. त्याने एक दिवसीय मालिकेत अर्धशतकी खेळी केली होती. टी-20 मालिकेत त्याने 12 चेंडूत 12 धावा केल्या. त्याला मधल्या फळीत फलंदाजीची संधी मिळाली. आयपीएलमध्ये तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. संजू सॅमसनचे वनडेमध्ये चांगले रेकॉर्ड आहे. त्याची सरासरी देखील चांगली असून त्याने तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी देखील केली आहे. त्याने फिरकीवर हल्ला चढवला होता. त्याची ही खासियत आहे, असेही अश्विनने नमूद केले आहे.

अश्विन पुढे म्हणाला की, भारतीय संघाबाबत बोलायचं झालं तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा स्लॉट हा रिकामा नाही. संजूकडील गुणवत्ता पाहता तो कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र पालटू शकतो. तो एक चांगला फलंदाज आहे. त्याचं भलं व्हावं हे आपल्या सर्वांना हवंच आहे. मात्र भारतीय संघ संजूकडून वेगळ्या भुमिकेची अपेक्षा करतोय, असे त्याने नमूद केले.

संजू सॅमसनसाठी चौथ्या क्रमांकावर कोणतीही जागा रिक्त नाही. त्याच्यासाठी टीम इंडियातील जागा ही वर्ल्डकपनंतर किंवा दोन तीन वर्षांनी रिकामी होईल. आपल्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

आर.अश्विन, क्रिकेटर

संजू सॅमसन संघात का बसू शकत नाही याचं स्पष्टीकरण देताना अश्विन म्हणतो की, विराटची तिसऱ्या क्रमांकावरची जागा निश्चित आहे. रोहित आणि गिल हे सलामीला येतील ही देखील काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. जर अय्यर आणि केएल फिट झाले तर त्यांचही जागा निश्चित आहे. आपल्याला फक्त बॅकअप म्हणून चौथ्या-पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज गरजेचा आहे. मात्र संजू आयपीएलमध्ये ही भूमिका निभावत नाही. त्याने फक्त एक दिवसीय मध्ये या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरूवात केली आहे. त्याने या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली आहे. ही भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे. वनडे वर्ल्डकपबद्दल बोलायचं झालं तर संजू सॅमसन सध्या बॅकअप प्लॅनमध्ये आघाडीवर आहे. तिलक वर्माचा देखील विचार केला जात आहे, असे अश्विनने सांगितले.

Related

Tags: cricketcricket newsindiaindian cricket teamkrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsR.Ashwinsocial mediasocial media newssocial newssportssports news
Previous Post

श्रमजीवी फॉउंडेशनतर्फे वह्यावाटप

Next Post

ऑक्सिजन पार्क येथे सेल्फीझोन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

हैदराबादचा मुंबईवर विजय
क्रीडा

हैदराबादचा मुंबईवर विजय

April 30, 2026
सुयश, शुभंकरची शतकी खेळी
क्रीडा

सुयश, शुभंकरची शतकी खेळी

April 29, 2026
पंजाबचा विजयी अश्वमेध राजस्थानने रोखला
क्रीडा

पंजाबचा विजयी अश्वमेध राजस्थानने रोखला

April 29, 2026
कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय
क्रीडा

कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय

April 27, 2026
बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा
क्रीडा

बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा

April 27, 2026
आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ
अलिबाग

आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ

April 27, 2026
Next Post
ऑक्सिजन पार्क येथे सेल्फीझोन

ऑक्सिजन पार्क येथे सेल्फीझोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?