• Login
Tuesday, June 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कळंब-नेरळ रस्ता पहिल्याच पावसात गायब

Santosh Raul by Santosh Raul
August 31, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
कळंब-नेरळ रस्ता पहिल्याच पावसात गायब
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लाखो रुपये पाण्यात; नागरिक संतप्त

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा कळंब- नेरळ-माथेरान मार्गावरील काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यावर टाकलेला डांबरी कार्पेट पावसात वाहून गेल्याने नागरिक संताप व्यक्त करत असून अनेक वर्षांनी रस्त्याचे झालेले काम पहिल्याच पावसाळ्यात खराब झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे विकास पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कळंब-नेरळ सुमारे 12 किलोमीटरचा रस्ता रहदारी साठी अत्‍यंत महत्वाचा समजला जातो. या रस्त्याने कळंब-पोशीर-वारे परिसरातील अनेक गावे वाड्या वस्त्या नेरळ शहराला जोडले आहेत. ग्रामीण भागातून दररोज प्रवास करणारे कामगार, व्यावसायिक, शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे सलगपणे पूर्ण काम होत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे. एक भागात रस्ता चांगला झाला की दुसऱ्या भागात खड्डे पडतात. एकाच वेळी संपूर्ण रस्त्याचे काम होत नसल्याने नेरळ-कळंबदरम्यानचा प्रवास आजतागायत सुसह्य झाला नाही. अनेक वेळा प्रवाशी नागरिकांकडून मागणी करूनही रस्त्याचे दर्जेदार काम होत नसल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांचा वनवास काही संपत नाही. दरम्यान, या रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी रिक्षा चालकांनी पुढाकार घेत संभाव्य धोका ओळखून या खड्ड्यात दगड मातीच्या साहाय्याने भरण्याचे काम केले आहे .

‘ते' डांबरी कार्पेटही उखडले
काही महिन्यांपूर्वी नेरळ सगुणाबाग येथील शेतकरी मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने नेरळपासून सगुणाबागेपर्यंत रस्ता तत्परतेने केला. एका रात्रीत दहिवली पुलावरील खड्डेही भरण्यात आले, जणूकाही मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बांधकाम विभागाने ‌‘डांबरी' कार्पेट टाकले. मात्र, पहिल्याच पावसात डांबरी कार्पेट वाहून गेल्याने रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे.

मे महिन्यात पोशीर ते पोहीदरम्यान करोडो रुपये खर्चून जो रस्ता झाला आहे. तो सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी इथल्या प्रवासी नागरिकांना दाखवून द्यावा.नेमका रस्ता झालंय कुठे, आम्ही नवीन झालेला रस्ता शोधत आहोत.

शहनवाज पानसरे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

या रस्त्याचा पूर्णच भाग खचून वाहतूकही बंद होऊ शकते आणि दुर्घटनाही घडत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनीही आणि बांधकाम विभागाच्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी.

अविनाश भोईर, ग्रामस्थ कुरुंग

रस्त्याची अवस्था पाहता आज प्रत्येक गाडीवाल्याला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष देऊन आजपर्यंत करोडो रुपये खर्च झालेल्या या रस्त्याची आज ही दुरवस्था का झाली, हे तपासून पाहावे.

आवेश जुआरी, सामाजिक कार्यकर्ते

Related

Tags: indiakarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadroadroad news
Previous Post

मांडव्याच्या आखाड्यात रंगल्या चटकदार कुस्त्या

Next Post

कर्जत-चौक रस्ता खड्ड्यात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अलिबाग

चौल-२ शाखेची राज्यात नोंद रायगडातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटरयुक्त कार्यालय

June 2, 2026
अलिबागमध्ये रिमझिम पाऊस
sliderhome

अलिबागमध्ये रिमझिम पाऊस

June 2, 2026
रायगड

श्रीवर्धनकरांवर पाणीबाणीचं संकट

June 2, 2026
स्मार्ट मीटरचा शॉक की महावितरणचा धक्का?
अलिबाग

स्मार्ट मीटरचा शॉक की महावितरणचा धक्का?

June 2, 2026
नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार
sliderhome

नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार

June 2, 2026
‌PNP Natyagruha: ‘नाट्य प्रभा’ची दिमाखदार सांगता
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्य प्रभा’ची दिमाखदार सांगता

June 2, 2026
Next Post
कर्जत-चौक रस्ता खड्ड्यात

कर्जत-चौक रस्ता खड्ड्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?