• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

लेखापरीक्षण अहवाल मुदतीत सादर करण्याचे आवाहन

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 20, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
91
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |
सहकारी संस्थांनी सन 2022-23 चे लेखापरीक्षण अहवाल मुदतीत सादर करावेत असे आवाहन रायगड जिल्हयाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था उमेश तुपे यांनी केले आहे. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण आर्थिक वर्ष समाप्तीपासुन 4 महिन्यांचे आत म्हणजे 31 जुलैपर्यंत पूर्ण होणे बंधनकारक आहे.
लेखापरीक्षकाने आपला लेखापरीक्षा अहवाल लेखापरीक्षण पूर्ण झाल्या पासून 31 ऑगस्टपर्यंत आणि कोणत्याही परिस्थितीत वार्षिक साधारण सभेच्या बैठकीची नोटीस देणेपूर्वी सहकारी संस्थाना आणि निबंधकाला एक महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.

जिल्हा कार्यक्षेत्रात मुख्यालय असणाऱ्या सर्व सहकारी संस्थांना आणि गृहनिर्माण सहकारी संस्था (हाउसिंग सोसायटी) या सर्व सहकारी संस्था तसेच सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पॅनल वर नोंदणीकृत असलेल्या सर्व सहकारी प्रमाणित, सनदी लेखा परीक्षांनी या सहकारी संस्थांचे सन 2022-23 अखेरीचे लेखापरीक्षण पूर्ण करुन लेखापरीक्षण अहवाल विहीत मुदतीमध्ये सादर करायचा आहे.

सहकारी कायदयान्वये सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाबाबतची अनिवार्यता वरील प्रमाणे अधोरेखित करणेत आली आहे. कलम 81 (5) अन्वये संबंधीत संस्था व निबंधक यांना विहीत केलेल्या कालमर्यादेमध्ये लेखापरीक्षण अहवाल प्राप्त होणे देखील अनिवार्य आहे. सदर लेखापरीक्षण अहवाल जोपर्यंत अप्राप्त आहे तो पर्यंत त्या संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असे मान्य करता येत नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 75 (1) अन्वये विहीत कालावधीमध्ये लेखापरीक्षण पूर्ण करवून घेण्याची जबाबदारी संबंधीत संस्थांची आहे. विहीत मुदतीमध्ये ते जर झाले नाही, तर अधिनियमातील कलम 75 (5) अन्वये संस्थांचे जबाबदार समिती संचालकांना अनर्ह ठरविणेची तरतूद आहे. या शिवाय संबंधीत संस्थांच्या जबाबदार अधिकाऱ्यास पाच हजार रुपये दंडाची तरतूद देखील आहे. तसेच ज्या संस्था लेखापरीक्षण करवून घेत नाही अशा संस्थांना अवसायनात घेण्याची कारवाई देखील सहकारी अधिनियमान्वये करावी लागते. संस्था लेखापरीक्षणासाठी जाणीवपूर्वक रेकॉर्ड पुरवित नसल्यास कलम 146 अन्वये उक्त बाब अपराध ठरून कलम 147 अन्वये अपराधाबद्दल जबाबदार संचालक अधिकारी यांना शिक्षेची तरतूद आहे.

Related

Tags: auditauditorkrushival marathi newskrushival mobile appmarathi news raigadnewsraigadraigad collectorलेखापरीक्षण
Previous Post

भयानक! बारमध्ये बिल भरण्यावरुन मित्रांमध्ये वाद; एकजण जखमी

Next Post

मोरा समुद्रात मासेमारी नौका उलटली; एकाचा मृत्यू

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत
sliderhome

आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत

February 14, 2026
अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

मोरा समुद्रात मासेमारी नौका उलटली; एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?