• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

प्रशासनाच्या नियोजनामुळे विसर्जन सुरळीत

Santosh Raul by Santosh Raul
September 24, 2023
in कार्यक्रम, पनवेल, रायगड
0 0
0
प्रशासनाच्या नियोजनामुळे विसर्जन सुरळीत
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जनवेळेस नागरिकांना वीज व बेशिस्त पार्किंग यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे शहरातील वडाळे तलाव परिसरातील पाच दिवसाच्या गणरायाचे विसर्जनासंदभार्त नागरिकांना अडीअडचणी निर्माण होऊ नये म्हणून सकाळीच शिवसेनेचे स्थानिक नेते, पोलीस मित्र चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पनवेल शहर पोलीस निरीक्षक अंजुम बागवान तसेच एमएसईबी अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरून विसर्जनासंदर्भात आवश्यक बाबींची पूर्तता केली. यावेळी शिवसेना शहर संघटक अभिजित साखरे उपस्थित होते. यासर्वांच्या प्रयत्नामुळे भाविकांच्या लाडक्या गणरायाचे विसर्जन सुरळीत झाले.

दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन वेळेस पनवेल शहरात तब्बल दोन ते तीन तास वीज गायब होती. तसेच पोलीस व वाहतूक पोलीस यांनी नियोजन चांगले केले, परंतु तरीही काही नागरिकांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहन कोंडी निर्माण झाली होती. दीड दिवसाच्या विसर्जनावेळी झालेला त्रास भाविकांना पुन्हा होऊ नये म्हणून चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पनवेल शहर पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्यासह एमएससीबी अधिकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून विसर्जनासंदर्भात आवश्यक बाबींची पूर्तता केली. तसेच आवश्यक ती सर्व पूर्वतयारी व काळजी घेण्यासंबंधीच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे विसर्जन बंदोबस्तासाठी असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाणीसह अल्पोहाराची व्यवस्था केली होती.

Related

Tags: Ganpatiganpati festivalganpati visarjanindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newspanvelpanvel newspanvel policeraigad
Previous Post

देखाव्यातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती

Next Post

कर्जतच्या लेकींनी संगीताचे आभाळ लिलया पेलले

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी
sliderhome

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी

April 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मयत महिलेवरही गुन्हा दाखल

April 2, 2026
अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत
sliderhome

अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत

April 2, 2026
वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अलिबाग

वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

April 2, 2026
पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!
sliderhome

पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!

April 2, 2026
जैवविविधता व ऐतिहासिक वारशाला धोका
sliderhome

जैवविविधता व ऐतिहासिक वारशाला धोका

April 2, 2026
Next Post
कर्जतच्या लेकींनी संगीताचे आभाळ लिलया पेलले

कर्जतच्या लेकींनी संगीताचे आभाळ लिलया पेलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?