• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

ममदापूर नागरी भागातील रस्त्याचे झाले डबके

Varsha Mehata by Varsha Mehata
August 26, 2021
in कर्जत, रायगड
0 0
0
ममदापूर नागरी भागातील रस्त्याचे झाले डबके
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्राहकांची वाट बिकट ; नेरळ ममदापूर विकास प्राधिकरणचे दुर्लक्ष
रस्त्यांची कामे मंजूर करण्याबाबत प्राधिकरण निरुत्साही
रहिवासी घरे सोडून जाऊ लागले
नेरळ | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषदेने नियोजित विकास साधण्यासाठी नगरविकास विभागाच्या सूचनेने नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले. मात्र, आठ वर्षांत या प्राधिकरणमधून ममदापूर नागरी भागातील रस्ते बनवले गेले आणि रवर्षी प्रमाणे हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. दरम्यान, येथील खड्डेमय रस्त्यामुळे फ्लॅट खरेदी करणार्‍या ग्राहकांची वाट बिकट झाल्याने बहुतेक रहिवासी ममदापूरमध्ये न राहणे पसंत केले आहे.
नेरळ ममदापूर विकास प्राधिकरण नेरळ, ममदापुर आणि कोल्हारे येथील नागरी भागातील विकासाचे नियोजन करणार होते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर येथील विकासक यांच्याकडून नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरण गोळा करीत असते. मात्र, 2013 पासून आतापर्यंत जेमतेम एक कोटी रुपयांचा निधी या भागातील विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. प्राधिकरणच्या ममदापूर हा परिसर पूर्ण नेरळ ग्रामपंचायतचा भाग होता. मात्र, नेरळ ग्रामपंचायतीमधून बाजूला गेल्यानंतर विकासापासून 10 वर्षे बाजूला असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतीमधील भागाचा विकास प्रामुख्याने नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर मार्गावर आला. आता त्याच नागरी भागात तब्बल 200 इमारती उभ्या राहिल्या असून, तीन गृह प्रकल्पदेखील उभे राहिले आहेत. परंतु, या भागात नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरणकडून पायाभूत सुविधांसाठी कोणताही निधी प्राधिकरण खर्च करीत नाही.त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने ममदापुर भाग हा नागरी भाग बाणण्याऐवजी समस्यांचे आगार बनले आहे.या नागरी भागातील चार किलोमीटर लांबीचे रस्ते एकदाही मजबूत पध्दतीने बनवले गेले नाहीत आणि त्यामुळे येथे घर खरेदी करून राहणारे लोकांचा प्रवास खड्ड्यातून सुरू आहे.
परिणामी रस्त्यांअभावी येथे घर खरेदी करून राहणारे यांचा प्रवास खड्ड्यातून सुरू आहे,त्यामुळे अनेक रहिवासी घर सोडून आपल्या शहरात असलेल्या घरी राहायला गेले आहेत.

नेरळ रेल्वे स्टेशनजवळ असल्याने आम्ही ममदापूरमध्ये घर खरेदी केले; परंतु काँक्रिटचे रस्ते, पाणी, सांडपाणी वाहून नेणारी गटारे, पथदिवे यापैकी येथे काहीही नाही आणि त्यामुळे आम्ही येथे घर घेऊन फसलो आहोत. आम्हाला या सुविधा ममदापूर ग्रामपंचायत पुरविणार आहे काय?
श्‍वेता निळे, स्थानिक रहिवासी

ममदापूर नागरी भागातील आणि गावातून जाणार्‍या रस्त्याचे नियोजन रायगड जिल्हा परिषद आणि प्राधिकरण यांनी केले आहे. हे रस्ते कायमस्वरूपी मजबूत असावेत यासाठी प्राधिकरणचा प्रयत्न असून, सर्व आराखडे तयार केले जात आहेत. त्या सर्व प्रस्तावांना निधीची अडचण नाही, मात्र कागदोपत्री पूर्तता केल्यावर अंतिम स्वरूप येईल.

आर.एस. देवांग, तांत्रिक अधिकारी, नेरळ ममदापुर संकुल प्राधिकरण, अलिबाग

Related

Tags: karjatneralraigad
Previous Post

नागाव हद्दीतील रस्ता खड्ड्यात

Next Post

अलिबागच्या दोन बॉक्सर्सना सुवर्ण पदक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण
रायगड

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण

May 14, 2026
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही
पनवेल

खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

May 14, 2026
रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल
खालापूर

रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल

May 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार

May 14, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

हळदी समारंभात रक्तरंजित थरार; निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून वाद

May 14, 2026
व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला
कर्जत

व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला

May 14, 2026
Next Post
अलिबागच्या दोन बॉक्सर्सना सुवर्ण पदक

अलिबागच्या दोन बॉक्सर्सना सुवर्ण पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?