• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

स्थानकांच्या नामांतर प्रकरणी आंदोलनाचा इशारा

Santosh Raul by Santosh Raul
October 25, 2023
in उरण, रायगड
0 0
0
उरण रेल्वे सेवा सुरु करण्याच्या हालचालींना वेग
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महसुली गावांची नावे देण्याची मागणी

| उरण | वार्ताहर |

उरणमधील रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्यासाठी ग्रामस्थांनी, विविध सामाजिक संघटनानी रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून सुद्धा सदर प्रश्न प्रलंबितच राहत आहे. तसेच, रेल्वे सुरु होण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. रेल्वे स्थानकांचा नामांतरचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे विविध सामाजिक संस्था, संघटना व स्थानिक भूमीपुत्रांनी आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र शासन व रेल्वे प्रशासनाला दिला आहे. खारकोपर ते उरण दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील स्थानकांना येथील स्थानिक महसुली गावांची नावे द्यावी; या मागणीसाठी भूमिपुत्रांनी रेल्वेच्या उद्घाटनाच्या वेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांच्या नावांबाबतचे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

नेरुळ ते उरण या मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर पुढील पाचही स्थानकांच्या नावात बदल आणि नामविस्ताराच्या मागणीसाठी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. खारकोपर ते उरण या रेल्वेच्या मार्गावर पाच स्थानके आहेत. यातील गव्हाण हे रेल्वे स्थानक गव्हाण आणि जासई या दोन महसुली गावांच्या हद्दीत येत आहेत. मात्र या स्थानकाला गव्हाण नाव देण्यात आल्याने जासई नाव देण्याची मागणी आहे. त्यानंतर येणारे रांजणपाडा हे धुतुम गावाच्या महसूल हद्दीत आहे. तर न्हावा-शेवा हे स्थानक नवघर हद्दीत आहे. त्याचप्रमाणे द्रोणागिरी स्थानक बोकडवीरा गावाच्या हद्दीत तर उरण हे कोटनाका (काळाधोंडा) या महसूल हद्दीत आहे. त्यामुळे उरण-कोट, बोकडवीरा-द्रोणागिरी, नवघर-न्हावा शेवा, रांजणपाडा-धुतुम व गव्हाण-जासई अशी स्थानिक गावांची नावे देण्याची मागणी करण्यात येत आहे.

यासंदर्भात सिडकोने संचालक मंडळात ठराव करून राज्य सरकारला पाठविण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण होणार का, की भूमिपुत्रांची आश्वासनावर बोळवण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण यापूर्वी ही सिडकोने येथील बोकडवीरा, जासई व नवघर येथील ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे. नवी मुंबईचा भाग म्हणून सिडकोच्या माध्यमातून उरणचा विकास केला जात असताना सिडकोने 1997ला रेल्वे मार्गही निश्चित केला. मात्र हा मार्ग सुचविताना येथील स्थानकांची नावे देताना भूमिपुत्र गावांना विश्वासात न घेता त्यांना डावलून ही नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

उद्घाटनाबाबत अनिश्चितता
सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर वर्षभरापासून वाहतुकीसाठी सज्ज असलेल्या उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाच्या उदघाटनाच्या तारीख पे तारीख येत असल्याने या बहुप्रतीक्षित मार्गाच्या उद्घाटन विषयी नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. केंद्र सरकारकडून तारीख पे तारीख मिळत असल्याने उरण मधील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नामांतरसाठी बैठका
नवी मुंबईतील पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान उरण ते खारकोपर मार्गाच्या उद्घाटनाची जोरदार चर्चा झाल्यानंतर पावसाळ्यापूर्वी नामांतरासाठी केलेल्या आंदोलनानंतर नवघर व धुतुम येथील ग्रामस्थांनी उरण पोलिसांना नामांतराच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचे पत्र दिले आहे. तर बोकडवीरा ग्रामस्थांनी जनरल सभा आयोजित करून मागणी केली आहे. तसेच, उरणला वेळेत रेल्वे सुरु होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या विविध समस्या सोडविण्यासाठी गावा गावात बैठकाही होत आहेत.
स्थानकनिहाय नावांची मागणी
गव्हाण- जासई
उरण- कोट
बोकडवीरा- द्रोणागिरी
न्हावा शेवा- नवघर
रांजणपाडा- धुतूम

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadrailwayrailway newsrailway stationsocial mediasocial media newssocial newsuranuran newsuran railway
Previous Post

रस्त्याच्या दुतर्फा गवतामुळे अपघाताचा धोका

Next Post

मेंढपाळांचा संसार घोड्याच्या पाठीवर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

May 16, 2026
Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

श्रीसंत बाळूमामांच्या दर्शनाला अलोट गर्दी

May 16, 2026
कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात
कर्जत

कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात

May 16, 2026
विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित
पनवेल

विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित

May 16, 2026
महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी
पनवेल

महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी

May 16, 2026
Next Post
मेंढपाळांचा संसार घोड्याच्या पाठीवर

मेंढपाळांचा संसार घोड्याच्या पाठीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?