• Login
Saturday, October 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दहा दिवसाच्या बाप्पाला आज निरोप

Krushival by Krushival
September 25, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

13 हजार 597 गणेशमूर्तींचे होणार विसर्जन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

दहा दिवसांच्या सेवेनंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यामध्ये 13 हजार 597 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यात घरगुती 13 हजार 439 आणि सार्वजनिक 158 मूर्तींचा समावेश आहे. जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ अशी घोषणा देत आरती, पुजा करून नदी, तलाव व समुद्र अशा एकूण 500हून अधिक ठिकाणी मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. यावेळी गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांच्या अलोट गर्दी असणार आहे. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

जिल्ह्यामध्ये एक लाखाहून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना सोमवारी (दि.14) झाली होती. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम दहा दिवस राबविण्यात आले. त्यात झाडे लावा झाडे जगवा, मुलगी शिकली प्रगती झाली असे अनेक संदेश उपक्रमातून देण्यात आले. काही मंडळामार्फत चंद्रयान, देशभक्तीचे देखावे उभे करण्यात आले आहेत. संत तुकारामांनी समाज प्रबोधनाचे काम केले. तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी खाद्य पदार्थांवरील भेसळ भ्रष्टाचार रोखण्यासाठी कारवाई केली. याचे देखावेदेखील अलिबागमधील घरत आळीमध्ये गणेशोत्सवात देखावे करण्यात आले आहेत. लोकगीत असलेले बाल्या नृत्यांचे सादरीकरण भजन, किर्तनदेखील या कालावधीत करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात  दहा दिवस भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पुजा सेवा केल्यानंतर अनंत चतर्दशीच्या दिवशी शुक्रवारी (दि.25) बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात येणार आहे. ढोल ताशांच्या गजरासह पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत सायंकाळी चारनंतर जिल्ह्यातील अलिबागसह अनेक भागात मिरवणूका काढण्यात येणार आहे.

गणेशमूर्तींचे विसर्जन व मिरवणूक सोहळा आनंदात व शांततेत व्हावे, यासाठी रायगड पोलिसांमार्फत ग्रामीण भागासह शहरी भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी सात, पोलीस निरीक्षक 29, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक 128, पोलीस अंमलदार एक हजार 900, होमगार्ड 500, राज्य राखीव पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात येणार आहे. गर्दीमध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी साध्या वेशात पोलीस नागरिकांमध्ये सामील केले जाणार आहे.

Related

Tags: Immersion of Ganeshaindiaindia newskrushivalkrushival news appmaharashtranewsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

Bribe Case: लाचखोर भस्मेचा ‌‘साहेब‌’ कोण?

Next Post

भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक

October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
sliderhome

शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?

October 16, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड

October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
sliderhome

अवैध खैर वाहतुकीवर कारवाई

October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
sliderhome

जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल

October 16, 2026
sliderhome

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

October 16, 2026
Next Post
भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला

भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?