• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वाडगावमध्ये जनताच परिवर्तन करणार- मनिषा नाईक

Santosh Raul by Santosh Raul
November 2, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
वाडगावमध्ये जनताच परिवर्तन करणार- मनिषा नाईक
0
SHARES
157
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रचाराचा चांगलाच झंझावत सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकाप यांनी वाडगाव विकास आघाडी केली आहे. जनतेला परिवर्त पाहीजे आहे. त्यामुळे ते आम्हालाच मतदान करणार असल्याने विजय आमचाच होणार आहे, असा विश्वास थेट सरपंचपदाच्या उमेदवार मनिषा नाईक यांनी व्यक्त केला.

वाडगाव ग्रामपंचायतीमधील झालेला भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर मांडत आहोत. गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशाची लुट केली आहे. हे आम्ही कागदपत्रांच्या आधारे जनतेला सांगत आहोत. जी कामे केली नाहीत, त्यावर लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. हे जनतेला समजल्यावर जनतेमध्ये प्रचंड चिड असल्याचे दिसून आले. सत्ताधाऱ्यांना जनताच धडा शिकवणार असल्याने विजय वाडगाव विकास आघाडीचा निश्चित मानला जात आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आमचे उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्ते हे जनतेमध्ये जात आहेत. आम्ही थेट कोणावरही टीका करत नाही मात्र सत्ताधाऱ्यांनी केलेले प्रताप हे उघड करत आहोत.

वाडगावमध्ये पाणीपट्टीच्या माध्यमातून चांगलीच लुट केली जात आहे. पाणीपट्टीची रक्कम वाढवल्याने घरटी किमान पाचशे ते सहाशे रुपयांचे बिल येत आहे. शेजारी असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये महिना 60 रुपयांचे बिल जनतेला येते, मग वाडगावमध्येच जादा का असा सवाल विचारला जात आहे, असे ऋषीकांत भगत यांनी सांगितले. दहा वर्षापूवी नळ योजना सुरु केली होती. त्यावेळी नळ जोडणी घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने पाणीपट्टीचा दर 15 रुपये प्रति युनीट केला होता, मात्र जशी नळजोडणीची संख्या वाढेल त्यानुसार पाणीपट्टी कमी करण्याचा ठराव मी सत्तेत असताना घेतला होता, असेही ऋषीकांत भगत यांनी सांगितले.

गावातील डोंगर पोखरुन माती, दगड यांची लुट करण्यात येत होती. त्यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवला होता. त्यानंतर बेकायदा उत्खनन बंद करावे लागले होते, असे शेकापचे प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले. बेकायदा उत्खनन बंद केले नसते, तर फार मोठी दुर्घटना झाली असती असेही ते म्हणाले. जनता सत्ताधाऱ्यांवर प्रचंड नाराज आहे. तजनतेला परिवर्तन पाहीजे असल्याने वाडगाव विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना ते निवडून देतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspolitics newsraigadsocial mediasocial news
Previous Post

भाजप आणि शिंदे गट यांच्यात काटाकाटी

Next Post

आमदार सोळंकेंचा गृहखात्यावर आरोप; सत्ताधारी आमदारांची निदर्शने

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार
sliderhome

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार

March 16, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

March 16, 2026
बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त
sliderhome

बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त

March 16, 2026
श्रीवर्धनमध्ये आंबा पीक संकटात
sliderhome

आंबा पीक संकटात

March 16, 2026
उरण

महाराष्ट्र शासन, सिडकोला ‌‘सर्वोच्च’ दणका

March 16, 2026
संकेत कुंभारची गगनभरारी
sliderhome

संकेत कुंभारची गगनभरारी

March 16, 2026
Next Post
आरक्षणासाठी तरुणाचं टोकाचं पाऊल; गळफास घेत आत्महत्या

आमदार सोळंकेंचा गृहखात्यावर आरोप; सत्ताधारी आमदारांची निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?