• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

मोरबे धरण जलसाठ्यात वेगाने घट

Santosh Raul by Santosh Raul
November 28, 2023
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
मोरबे धरण जलसाठ्यात वेगाने घट
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण यावर्षी 24 सप्टेंबरला 100 टक्के भरले व धरणातून 19.087 घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने धरणातून पाणी उपसा करण्याच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त पंप लावून पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे यंदा 100 टक्के धरण भरूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात कमी जलसाठा शिल्लक आहे. परिणामी, उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ नवी मुंबईकरांना सोसावी लागेल, अशी भीती आहे.

मोरबे धरण सप्टेंबर महिन्यात यंदा 100 टक्के भरले. शहरातील लोकसंख्येच्या मानाने शहरात अतिरिक्त पाणीपुरवठा केला जात आहे. पालिका प्रशासनाकडून धरणातील पाणी उपसा करण्याच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे एकीकडे शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेलाचा धोका असून पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. धरणाच्या ठिकाणी असलेल्या क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा उपसा करणे, तसेच जलशुद्धीकरण करणे व त्याचे वितरण करणे यामुळे केव्हाही पाणीपुरवठा यंत्रणेतच मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पालिका आयुक्तांसह शहर अभियंता विभाग व पाणीपुरवठा विभाग यांनी याकडे गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. मोरबे धरणातील पाणी उपसा क्षमता 450 एमएलडी असताना धरणातून तब्बल 501 एमएलडी पाणी उपसा केला जातो. 450 एमएलडी पाणी उपशासाठी मोठ्या क्षमतेच्या 6 पंपांची क्षमता आहे तिथे सातवा अतिरिक्त पंप लावून पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेला बाधा पोहोचू शकते.

धरणातून प्रक्रिया न केलेले पाणी मोरबे येथून भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही 450 एमएलडी आहे. तेथेही जलशुद्धीकरण क्षमतेपेक्षा अतिरिक्त म्हणजेच 501 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाण्यावर भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्याने या केंद्रावरही अतिरिक्त ताण आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मोरबे धरणापासूनची शहरापर्यंतची पाणीपुरवठा व्यवस्था 450 दशलक्ष क्षमतेची असल्याने अतिरिक्त पाणीपुरवठ्यामुळे भविष्यात जलवाहिन्याही फुटण्याचा धोका आहे.

यंदा मोरबे धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण 100 टक्के भरले होते. धरणातून अतिरिक्त होणाऱ्या पाणी उपशाबाबत योग्य काळजी घेण्यात येईल. शहर अभियंता विभागाला पाणी नियोजनाबाबत अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात येतील.

राजेश नार्वेकर
आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermorbe damnavi mumbainavi mumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial newswater issuewater newswater supply
Previous Post

ठाण्यात रंगणार कुमारांच्या कबड्डीचा थरार

Next Post

माणगावात 2 डिसेंबरपासून क्रिकेटचा महासंग्राम

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी
कार्यक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

February 20, 2026
मुंबई

लालबाग परिसरात गटारात आग

February 20, 2026
चायनीज खाद्यपदार्थाच्या टेम्पोत सिलिंडर स्फोट
मुंबई

मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

February 20, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

हळदी समारंभात तिघांची हत्या

February 19, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

माणगावात 2 डिसेंबरपासून क्रिकेटचा महासंग्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?