• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोदीशाही हटाव, लोकशाही बचाव! इंडिया आघाडीतर्फे निषेध

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 22, 2023
in sliderhome, पनवेल, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
मोदीशाही हटाव, लोकशाही बचाव! इंडिया आघाडीतर्फे निषेध
0
SHARES
108
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |
हुकूमशाही सरकारने सरकारला प्रश्न विचारले म्हणून 149 खासदारांचे निलंबन केल्याबद्दल शुक्रवारी पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप सरकारचा इंडिया आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर सी घरत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, भावना घाणेकर, शिवसेना पनवेल शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे, सुरेख मोहोकर, शशिकला सिंग, विद्या चव्हाण, शेकापचे नारायण घरत, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, शहर प्रमुख प्रवीण जाधव, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, वैशाली कोळी, काँग्रेसचे वैभव पाटील, माजी नगरसेवक रवींद्र भगत, युवासेनेचे पराग मोहिते, शशिकांत बांदोडकर,आदींसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भाजप विरोधात घोषणा देण्यात आल्या.

देशामध्ये मोदी आणि शहा यांचे सरकार असून ते या देशाची लोकशाही संपवत आहेत. सरकारसमोर जनतेचे कोणतेही प्रश्न मांडल्यास विरोधकांवर कारवाई करण्यात येते. देशामध्ये आज खऱ्या अर्थाने हिटलरशाही सुरू आहे. देशात भाजप सरकारची मनमानी सुरू असून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी खासदारांचे झालेले निलंबन ही लोकशाहीची हत्याच आहे. परंतु या हुकूमशाहीला न जुमानता महाविकास आघाडी आजही तितक्याच ताकदीने भक्कमपणे लढा देत उभी आहे. अधिवेशनादरम्यान संसदेत विरोधी खासदारांचे निलंबन केल्यामुळे इंडिया आघाडीच्यावतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आल्याची प्रतिक्रिया माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केली.

Related

Tags: balaram patilindia aaghadikrushival marathi newspanvel newspolitical newsनिषेध
Previous Post

सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Next Post

छायाचित्र काढण्याचा मोह बेतला जिवावर

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
एटीएसची राज्यभरात कारवाई
अहमदनगर

एटीएसची राज्यभरात कारवाई

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
पुणे

राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
Next Post
छायाचित्र काढण्याचा मोह बेतला जिवावर

छायाचित्र काढण्याचा मोह बेतला जिवावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?