| महाड | प्रतिनिधी |
रायगडमधील महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (दि.7) घडली आहे. महाडमधील प्रदीप शेट्ये केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे.
कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.