• Login
Thursday, May 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

”भरोसा सेल”चा पिडीतांना आधार

Krushival by Krushival
December 23, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
”भरोसा सेल”चा पिडीतांना आधार
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच वर्षात कौटूंबिक वादाची 478 प्रकरणे निकाली

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

विविध अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलिस मदत, महिला हेल्पलाइन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा अशा अनेक सेवेच्या माध्यमातून मानसिक बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यात भरोसा सेल सुरु करण्यात आले आहे. पाच वर्षात कौटूंबिक वादाची 478 प्रकरणे निकाली काढण्यास भरोसा सेलला यश आले आहे. त्यामुळे भरोसा सेल पिडीतांना आधार बनल्याचे चित्र आहे.

कौटूंबिक वादामुळे अनेक महिलांचे लैंगिक, मानसिक व आर्थिक स्वरुपाचे शोषण होते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेकवेळा पिडीतांचे खच्चीकरण होते. वेळप्रसंगी पिडीत आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा मार्ग स्विकारतात. महिला समाजात सक्षमपणे उभ्या राहिल्या पाहिजे. त्यांना अत्याचाराविरोधात लढण्यासाठी बळ मिळावे म्हणून रायगड जिल्ह्यात 9 मार्च 2020 मध्ये भरोसा सेलची स्थापना करण्यात आली. या कक्षामध्ये दोन अधिकारी व सहा पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भरोसा सेलच्या कार्यालयात दाखल झालेल्या तक्रारींचे निरसन करण्याचे काम वेगवेगळ्या पध्दतीने केला जाते. त्यामध्ये पोलिस मदत, महिला हेल्पलाइन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, विधीविषयक सेवा, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण आदी सोयी सुविधांचा त समावेश आहे.

वेगवेगळ्या स्तरावर या प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यामध्ये पाच वर्षापुर्वी सुरु झालेल्या भरोसा सेलला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.सुरुवातीला 50 तक्रारी दाखल झाल्या होत्या. हळूहळू तक्रारीत वाढ झाली. या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न कायमच सेलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांमार्फत करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये 498 प्रकरणे या कार्यालयात दाखल झाले. यापैकी 478 प्रकरणांचा निपटारा करीत पिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न भरोसा सेलच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 2020 पासून ते 2023 पर्यंत दाखल झालेले सर्वच प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. 2024 मध्ये दाखल झालेल्या 95 तक्रारी अर्जापैंकी 75 अर्ज निकाली काढले असून 20 प्रकरणे प्रलंबित आहेत. ही लवकरच निकाली काढली जाणार असल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.

कौटूंबिक वादाचे दाखल झालेल्या प्रकरणावर दृष्टीक्षेप

वर्षेप्राप्त तक्रारी अर्जनिकाली लावलेले अर्ज
20205050
2021105105
2022114114
2023134134
20249575
एकूण 498478

Related

Tags: alibag newsalibag policeBharosa cellindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadSupport for victims
Previous Post

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Next Post

बावीस हजार शेतकर्‍यांना नऊ कोटींची प्रतीक्षा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Raigad Included MMRDA Zone: बांधकाम परवानग्यांसाठी आता मुंबईच्या फेऱ्या?

May 27, 2026
sliderhome

अलिबागमध्ये महिलेचा विनयभंग

May 27, 2026
भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट
पनवेल

भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट

May 27, 2026
शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा
कर्जत

शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा

May 27, 2026
PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव
sliderhome

PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव

May 27, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त

May 27, 2026
Next Post
बावीस हजार शेतकर्‍यांना नऊ कोटींची प्रतीक्षा

बावीस हजार शेतकर्‍यांना नऊ कोटींची प्रतीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?