• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत बदल

Krushival by Krushival
February 15, 2024
in sliderhome, पुणे, शैक्षणिक
0 0
0
मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत बदल
0
SHARES
4.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पुणे | प्रतिनिधी |

दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसंदर्भात महत्वाचे बदल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सीबीएसई बोर्डाने बदल केला आहे. हा बदल ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह पातळीवर केला आहे. यंदापासून सीबीएसईने बहुपर्यायी प्रश्नांची संख्या वाढवली आहे. तसेच डिस्क्रीपटीव्ह म्हणजे वर्णनात्मक प्रश्नांची संख्या कमी केली आहे.

असा असणार पॅटर्न
सीबीएसई बोर्डाने 10वीच्या परीक्षेसाठी 50 टक्के प्रश्न योग्यता बेस्ड ठेवले आहे. तसेच केस-बेस्ड प्रश्न आणि सोर्स बेस्ड इंटिग्रेटेड प्रश्न विचारले जाणार आहे. दहावीत 20% प्रश्न बहुपर्यायी तर 30% शॉर्ट एंड लॉन्ग असणार आहे. सीबीएसई 12 बारावीसाठी पॅटर्नमध्ये 40% प्रश्न योग्यता आधारावर असणार आहे. 20% प्रश्न एमसीक्यू पद्धतीचे तर 40% शॉर्ट एंड लॉन्ग उत्तरे असणारी प्रश्न असणार आहेत.
डिस्टिंक्शन श्रेणी बंद
10वी, 12वीच्या निकालात टॉपर्स जाहीर करणार नाही. तसेच टक्केवारी देणार नाही. डिव्हिजन आणि डिस्टिंक्शन मार्क्स सांगणार नाही. तसेच एकूण गुणांच्या आधारे प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी दिली जाणार नाही. 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी डिस्टिंक्शन श्रेणीही बंद करण्यात आली आहे. बोर्ड कोणत्याही विद्यार्थ्याच्या गुणांची एकूण टक्केवारी मोजणार नाही. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी 10वी किंवा 12वीच्या गुणांची टक्केवारी आवश्यक असल्यास, प्रवेश संस्था किंवा नियोक्त्याद्वारे मोजली जाईल.

Related

Tags: 12th ExamsChanges in 10theducationeducation departmenteducational newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

ग्रामविकास अधिकारीपदी विनोद चांदोरकर

Next Post

ॲड गायकवाडांची नियुक्ती

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू

July 11, 2026
‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?
sliderhome

‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?

July 11, 2026
संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता
sliderhome

संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता

July 11, 2026
पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग
sliderhome

पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग

July 11, 2026
माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू
sliderhome

माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू

July 11, 2026
इमॅजिका येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
sliderhome

इमॅजिका येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

July 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

ॲड गायकवाडांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?