• Login
Wednesday, August 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बळीराजा हटेना, तोडगा निघेना!

Krushival by Krushival
March 4, 2024
in sliderhome, देश, नवी दिल्ली, शेती
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

6 मार्चला दिल्लीकडे कूच, तर 10 मार्चला देशभरात रेल्वे रोकोचा इशारा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पंजाबमधील शेतकरी हमीभाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी दिल्ली चलो आंदोलन 13 फेब्रुवारीपासून पुकारले आहे. शेतकरी आंदोलनाचा सोमवारी (दि. 4) 21 वा दिवस आहे. पंजाब व हरियाणाच्या सीमेवरील शंभू आणि खनौरीमध्ये 200 हून अधिक शेतकरी संघटना एकवटल्या असून, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये बैठका झाल्या, मात्र यातून अद्याप तोडगा निघालेला नाही. मध्यंतरी शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, आंदोलक शेतकर्‍यांनी 6 मार्चला दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला असून, 10 मार्चला दुपारी 12 ते 4 या वेळेत रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात देशभरात शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर आंदोलक शेतकरी आजही ठाण मांडून कायम आहेत, असे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी सांगितलं आहे. आम्ही शेतकरी आहोत. आम्ही काही दहशतवादी नाहीत. मात्र, पोलीस आमच्यावर गोळीबार करत आहेत. आम्हाला मध्येच अडवले जात आहे. अनेक सीमा सील केल्या आहेत. परंतु, हे सगळं झाले असले तरी आम्ही आमचा दिल्लीला जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला नाही. कोणतीही स्थिती आली तरी आम्ही दिल्लीला जाणार आहोत, असेही शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले आहेत. तसेच, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण देशातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

येत्या 10 मार्चला आमचे देशभरात सकाळी 12 ते दुपारी 4 या वेळेत रेल्वे रोको आंदोलन होणार आहे. 13 फेब्रुवारीला शेतकर्‍यांना दिल्ली चलो मोर्चा काढण्यापासून रोखण्यात आले होते. तेव्हापासून हरियाणाच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत, अशी माहितीही जगजित सिंग डल्लेवाल यांनी दिली.

केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी 14 मार्च रोजी दिल्लीत किसान महापंचायत होणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी (2 मार्च) सांगितलं की, 400 पेक्षा अधिक शेतकरी संघटना ‘महापंचायत’मध्ये सहभागी होतील. तसेच, संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांना सर्व शेतकरी संघटना आणि संघटनांमध्ये समस्या-आधारित ऐक्याचे आवाहन करणारा ठराव पाठवला आहे, असेही संयुक्त किसान मोर्चाने सांगितले आहे.

Related

Tags: farmersindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermovementmovement newsnew delhinew delhi newsnewsnews indianews paperonline marathi newspanjab's farmerraigadsocial media newssocial news
Previous Post

चिरनेर प्रिमियर लीगचा थरार रंगणार

Next Post

मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावरील पूल वादाच्या भोवऱ्यात

August 25, 2026
फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार द्या
sliderhome

फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार द्या

August 25, 2026
साखरेवर बसणार लगाम!
sliderhome

साखरेवर बसणार लगाम!

August 25, 2026
महेंद्र सहतियांचा अपघाती मृत्यू
sliderhome

महेंद्र सहतियांचा अपघाती मृत्यू

August 25, 2026
sliderhome

अलिबागमध्ये रंगणार दहीहंडीचा जल्लोष!

August 25, 2026
डॉ. डी.वाय. पाटील यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी
sliderhome

डॉ. डी.वाय. पाटील यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी

August 25, 2026
Next Post
मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर

मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?