• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘घड्याळ’ वापरा, पण अट पाळा

Krushival by Krushival
March 19, 2024
in sliderhome, नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
चौदा मंत्री कार्यभाराविनाच; अजितदादांचा हल्लाबोल

Maharashtra, September 28 (ANI): Senior NCP leader Ajit Pawar addressing a press conference, in Mumbai on Friday. (ANI Photo)

0
SHARES
114
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अजित पवार गटाला ‘सर्वोच्च’ निर्देश

| नवी दिल्ली | प्रतिनिधी |

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गटासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. 19) महत्त्वपूर्ण आदेश दिला. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह कायम ठेवण्यात आले असून, हे चिन्ह अन्य कोणालाही दिले जाणार नाही. तसेच अजित पवार गट हा घड्याळ चिन्ह वापरु शकतात. मात्र, त्याखाली न्यायालयातील प्रलंबित आव्हानाच्या निकालाच्या अधीन असे लिहिणे बंधनकारक आहे, अशी अट घालण्यात आली आहे.

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने घड्याळ चिन्ह कोणालाही देऊ नये, अशी मागणी केली. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे आता आम्हाला यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. मात्र, अजित पवार गटाने प्रचाराच्या सर्व जाहिरातींवर त्यांना दिलेले घड्याळ चिन्ह हे खरे राष्ट्रवादी याबाबत प्रलंबित आव्हान याचिकांच्या निकालाच्या अधीन आहे, असे लिहिणे बंधनकारक असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे आता अजित पवार गट लोकसभा निवडणुकीसाठी घड्याळ हे चिन्ह वापरु शकतो. मात्र, त्याच्या खाली न्यायालयातील प्रलंबित आव्हानाच्या निकालाच्या अधीन, असे लिहिणे बंधनकारक असणार असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला आहे.

Related

Tags: ajit pawarindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newspoliticssocial media newssocial newsSupreme Court order
Previous Post

प्रदीप शर्मांना जन्मठेप

Next Post

सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत तिसर्‍या स्थानी

Krushival

Krushival

Related Posts

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Alibag Municipal Council: अलिबाग स्थानकात ‌‘बॉटल बीन’
sliderhome

Alibag Municipal Council: अलिबाग स्थानकात ‌‘बॉटल बीन’

June 5, 2026
विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी
क्रीडा

विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी

June 5, 2026
रेवदंडा-साळाव पुलावर भीषण अपघात; सायकलस्वाराचा मृत्यू
sliderhome

रेवदंडा-साळाव पुलावर भीषण अपघात; सायकलस्वाराचा मृत्यू

June 5, 2026
Next Post
सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत तिसर्‍या स्थानी

सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत तिसर्‍या स्थानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?