• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत तिसर्‍या स्थानी

Krushival by Krushival
March 19, 2024
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत तिसर्‍या स्थानी
0
SHARES
270
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करणार्‍या भारताच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणाच्या अहवालावरून समोर आले आहे. स्वीस एअर मॉनिटरिंग बॉडी खटअळी ने हा सर्वे केला असून, त्यानुसार बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट 2023’च्या निष्कर्षांनुसार 134 देशांच्या यादीत भारताचा प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसरा क्रमांक लागतो. त्याशिवाय जगभरातील सर्वाधिक प्रदूषित 50 शहरांमध्ये एकट्या भारतातील 42 शहरांचा समावेश असून, सातत्याने चौथ्यांदा जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून दिल्लीचे नाव पुढे आले आहे.

जगभरातील विविध देशांमधल्या हवेचा दर्जा तपासण्यासाठी पीएम 2.5 चे प्रमाण हे मापक वापरण्यात आले होतं. त्यानुसार भारतात प्रत्येक क्युबिक मीटर क्षेत्रात 54.4 माक्रोग्रॅम पीएम 2.5 चे केंद्रीकरण झाल्याचं निदर्शनास आले. बांगलादेशमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 79.9 मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर तर त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये हे प्रमाण 73.7 मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर इतकं आढळून आले.

दरम्यान, एकीकडे सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानी असताना दुसरीकडे सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातल्या तब्बल 42 शहरांचा समावेश आहे. जहभरातलं सर्वाधिक प्रदूषत शहर बिहारमधील बेगुसराय ठरलं असून, त्यापाठोपाठ गुवाहाटी व दिल्ली या दोन शहरांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.

2023मध्ये बेगुसरायमध्ये प्रती क्युबिक मीटर पीएम 2.5 चं प्रमाण 118.9 मायक्रोग्रॅम इतकं आढळून आलं. गेल्या वर्षी हेच प्रमाण तब्बल 19.7 इतकं कमी होतं. गुवाहाटीमद्ये हेच प्रमाण 2022 मधील 51 वरून 2023 मध्ये तब्बल 105.4 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर इतकं वाढल्याचं आढळून आले आहे. दिल्लीत हेच प्रमाण याच काळात 89.1 वरून 92.7 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर इतकं वाढल्याचं दिसून आले आहे.

भारतातील इतर शहरे कोणती?
बेगुसराय, गुवाहाटी आणि दिल्लीव्यतिरिक्त ग्रेटर नोएडा (11), मुझफ्फरनगर (16), गुरगाव (17), अराह (18), दादरी (19), पाटणा (20), फरिदाबाद (25), नोएडा (26), मीरत (28), गाझियाबाद (35) आणि रोहतक (47) या शहरांचा या यादीत समावेश आहे.
कशी गोळा केली माहिती? 
दरम्यान, या सर्वेक्षणासाठी नेमकी माहिती कशी गोळा करण्यात आली, याबाबतही खट-ळी कडून स्पष्टीकरण देण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी 134 देशांमधील 7 हजार 812 ठिकाणी उभारण्यात आलेल्या तब्बल 30 हजार एअर स्टेशन्सच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात आली.

Related

Tags: air polutionindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermost pollutednew delhi newsnewsnews indiaonline marathi newspollutionpollution abatementPollution newssocial media newssocial news
Previous Post

‘घड्याळ’ वापरा, पण अट पाळा

Next Post

विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात

August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
sliderhome

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या

August 10, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
sliderhome

बालकांना मिळाला मायेचा आधार!

August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
sliderhome

Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार

August 10, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

किहीममध्ये घरफोडी करणारे गजाआड

August 10, 2026
Next Post
ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?