• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वीज बिल थकबाकीदारांना शॉक

Krushival by Krushival
March 22, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
‘इथे’ साडेचार कोटींची महावितरणची थकबाकी
0
SHARES
315
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यातील एक लाखाहून अधिकांचा वीजपुरवठा खंडित

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रायगड जिल्ह्यामध्ये एक लाखांहून अधिक वीज बिल थकबाकीदार आहेत. यामध्ये सरकारी कार्यालयांपासून कारखानदार व व्यापार्‍यांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. 99 कोटी 90 लाख 85 हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. थकबाकीदारांना वीजपुरवठा खंडित करण्याचा शॉक महावितरणकडून दिला जात आहे. आतापर्यंत चार हजार 952 जणांचा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागात जिल्ह्यामध्ये महावितरणचे जाळे पसरले आहे. व्यावसायिक, व्यापारी, कारखाने, सरकारी कार्यालयांमध्येदेखील वीजपुरवठा केला जात आहे. दर महिन्याच्या तीन तारखेला महावितरण कंपनीचे कर्मचारी मीटरची रिडींग घेऊन वीज वापरावरून बिल देतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वीज बिल भरण्याचे आवाहन केले जाते. परंतु, काहीजण बिल भरत नाहीत. जिल्ह्यात मार्चअखेरपर्यंत वीज बिल थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी महावितरण कंपनी कामाला लागली आहे. जिल्ह्यात वेगवेगळी पथकं तयार करून थकीतदारांकडून वसुलीचे काम केले जात आहे. रायगड जिल्ह्यात 99 कोटींहून अधिक रुपयांचे वीज बिल थकित आहे. एक लाखांहून अधिक ग्राहकांनी वीज बिल थकविले आहे. त्यामध्ये एक हजार 844 सरकारी कार्यालयांकडून 93 लाख 93 हजार रुपये, 381 कारखान्यांकडून 44 लाख 68 हजार रुपये, सात हजार 528 व्यापार्‍यांकडून दोन कोटी 68 लाख रुपये, तसेच गावांमधील दोन हजार 877 पथदिव्यांचे 87 कोटी 12 लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचे कर्मचारी थकीतदारांकडून वीज बिल वसूल करण्यात मग्न आहेत. बिल थकविणार्‍यांविरोधात कडक कारवाईदेखील या कर्मचार्‍यांकडून केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार 952 जणांचा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती समोर येत आहे.

रायगड जिल्ह्यात घरगुतीपासून अनेक ग्राहकांकडून वीज बिल थकित आहे. वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील ग्राहकांनी वीज बिल तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलानी यांनी केले आहे.

थकबाकीदारांवर दृष्टिक्षेप
वर्गवारी - ग्राहक - रक्कम (रुपये)
व्यापारी - 7528 - 2 कोटी 68 लाख
औद्योगिक - 381 - 44 लाख 68 हजार
पथदिवे - 2877 - 87 कोटी 12 लाख
सरकारी कार्यालये - 1844 - 93 लाख 93 हजार
एकूण - 1 लाख 784 - 99 कोटी 90 लाख 85 हजार
घरगुती आठ कोटींचे बिल थकले
महावितरण कंपनीकडून वैयक्तिक तथा घरगुती बिल थकविणार्‍यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. पाचशे रुपयांपासून बिल थकलेले असले, तरीदेखील त्यांच्याकडून वसूल केले जात आहे. 88 हजार 154 ग्राहकांकडून 8 कोटी 70 लाख रुपयांचे बिल थकले आहे. ते वसूल करण्याचे काम महावितरण कंपनीकडून केले जात आहे.


Related

Tags: Action of Mahavitranalibagindiakrushival mobile appmaharashtramahavitran newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspower outagePower supply cut off to defaultersraigadsocial media newssocial news
Previous Post

विद्यार्थी रमले मैदानात

Next Post

मोहोपाडा बाजारपेठ होळीनिमित्त सजली

Krushival

Krushival

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
मोहोपाडा बाजारपेठ होळीनिमित्त सजली

मोहोपाडा बाजारपेठ होळीनिमित्त सजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?