• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

नेरळच्या तरुणांची शिवज्योत दौड

Krushival by Krushival
March 28, 2024
in अलिबाग, कर्जत, रायगड
0 0
0
नेरळच्या तरुणांची शिवज्योत दौड
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कुलाबा किल्ला ते नेरळ अंतर एका रात्रीत केले पार

। नेरळ । प्रतिनिधी ।

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त नेरळ गावातील शिवप्रेमी तरुण दरवर्षी महाराजांच्या एखाद्या गड किल्ल्यावरून शिवज्योत दौड घेवून येत असतात. यावर्षी या शिवप्रेमी तरुणांनी रात्रभर धावत कुलाबा किल्ला ते नेरळ हे 90 किलोमीटर अंतर पार केले. दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून शिवज्योत दौड महाराजांचे गड किल्ल्यावरून आणली जाते. गतवर्षी तब्बल पावणे तीनशे किलोमीटर अंतरावरून किल्ले अजिंक्यतारा येथून शिवज्योत दौड नेरळ येथे आणण्यात आली होती.

अलिबाग येथील समुद्रात असलेल्या कुलाबा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या आरमारात कुलाबा किल्ला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे महत्त्व मोठे राहिले आहे. त्यामुळे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत असताना किल्ले कुलाबा येथून शिवज्योत दौड आणण्याचा संकल्प निश्‍चित करण्यात आला. त्यासाठी नेरळ शिवजयंती उत्सव समिती आणि शिवज्योत दौड समिती यांच्या माध्यमातून (दि.27) मार्च सायंकाळी कुलाबा किल्ल्यात विधिवत पूजाअर्चा करून श्याम कडव यांच्या नेतृत्वाखाली 16 तरुण हे नेरळ कडे निघाले.कुलाबा किल्ल्याच्या बाहेर पडल्यावर तेथून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरळ गावात हे तरुण सकाळी शिवज्योत दौड घेवून पोहचले.

कुलाबा किल्ला अलिबाग ते नेरळ छत्रपती शिवाजी महाराज चौक हे अंतर 90 किलोमीटर असून देखील शिवप्रेमी तरुणांनी रात्रभर रस्त्याच्या कडेने पेटती मशाल घेवून नेरळ गाठले. त्यांच्या सोबत असलेल्या टेम्पो मधून शिवरायांची गाणी वाजवली जात होती. या शिवज्योत दौडची रात्रीची वेळ असताना जागोजागी स्वागत करण्यात येत होते. किल्ले कुलाबा ते नेरळ या शिवज्योत दौडमध्ये श्याम कडव, राहुल साळुंके, तुषार भोईर, भूषण भोईर, दुर्वांकुर पवार, कुणाल कांबरी, कामेश कांबरी, राजेश हाबळे, संतोष राठोड, जीवन भोईर, महेंद्र शेळके, वैभव कांबरी,भावेश भोईर, प्रथमेश कर्णिक, कल्पेश म्हसे, निलेश ठोंबरे, सुरज कदम आदी शिवप्रेमी तरुण सहभागी झाले होते. आज सकाळी नेरळ येथे आल्यावर या तरुणांचे शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि नेरळ गावातील ग्रामस्थ यांनी स्वागत केले. या आधी गतवर्षी सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला ते नेरळ असा पावणे तीनशे किलोमीटर प्रवास या तीन रात्री शिवज्योत प्रवास करून नेरळ येथे आणण्यात आली होती. तर त्या आधी किल्ले शिवनेरी, किल्ले रामशेज अशा ठिकाणावरून शिवज्योत आणण्यात आली आहे.

Related

Tags: alibagchhatrapati shivaji maharajColaba Fort to Neralindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsshivjayantiShivjyot Daudsocial media newssocial news
Previous Post

पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

Next Post

संस्कृत इलेव्हन संघ ठरला विजेता

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post
मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

संस्कृत इलेव्हन संघ ठरला विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?