• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

सिंधुदुर्गात राणेंचा प्रचार सुरू; शिवसेनेचा अजूनही मतदारसंघावर दावा

Krushival by Krushival
April 4, 2024
in कोंकण, सिंधुदुर्ग
0 0
0
सिंधुदुर्गात राणेंचा प्रचार सुरू; शिवसेनेचा अजूनही मतदारसंघावर दावा
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| सिंधुदुर्ग | वृत्तसंस्था |

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवारी अजून निश्‍चित झालेली नाही. या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे. त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्‍चितपणे शिवसेनेलाच मिळेल, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मतदानाला अवघे 34 दिवस बाकी असून सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट यांच्याकडून कोणतीही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. तरी आज बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरुवातीला कोर कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर महायुतीची समन्वय समितीची बैठक होणार होती. मात्र, मंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर असूनसुद्धा त्यांनी या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला हजेरी लावली नाही.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघातील उमेदवारी अजून निश्‍चित झालेली नाही. या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे. त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्‍चितपणे शिवसेनेलाच मिळेल असा दावा, मंत्री उदय सामंत यांनी कुडाळमध्ये माध्यमांशी बोलताना केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये आज शिवसेना आणि भाजपाची समन्वय समितीची बैठक होती. मात्र, या बैठकीला उदय सामंत हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी नारायण राणे यांच्याशी बंद खोलीत काही वेळ चर्चा केली आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून कायम आहे. दरम्यान, किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून रात्री उशिरा आपण माघार घेत असल्याचं स्टेटस ठेवलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते स्टेटस काढलं. अजूनही आमची आशा आहे की, हा मतदारसंघ निश्‍चितपणे शिवसेनेकडेच राहील अशा पद्धतीचा दावा सुद्धा उदय सामंत यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवारी जरी जाहीर झाली नसली तरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर आपला प्रबळ दावा ठोकला आहे.

Related

Tags: elictionindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnarayan ranenewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticssindhudurgsocial media newssocial news
Previous Post

पायरोटास्क एनर्जी कंपनीत आग

Next Post

चौक गावाजवळ डंपरला आग

Krushival

Krushival

Related Posts

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार
रत्नागिरी

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार

February 17, 2026
शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार
कोंकण

शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार

February 17, 2026
सिंधुदुर्ग

सह्याद्रीच्या रांगांमध्ये दोन पाहुण्यांची चाहूल

February 11, 2026
आंगणेवाडी यात्रेला सुरुवात
sliderhome

आंगणेवाडी यात्रेला सुरुवात

February 9, 2026
जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा
कोंकण

जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा

February 8, 2026
देवगडचा हापूस नव्या संकटात
कोंकण

देवगडचा हापूस नव्या संकटात

February 8, 2026
Next Post
चौक गावाजवळ डंपरला आग

चौक गावाजवळ डंपरला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?