• Login
Wednesday, June 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विधानसभा अध्यक्षांविरोधात आचार संहिता भंग केल्याची तक्रार

Krushival by Krushival
April 8, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
राहुल नार्वेकरांविरोधातसर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
0
SHARES
205
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अ‍ॅड. राकेश पाटील यांची गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

| रायगड | खास प्रतिनिधी |

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आचार संहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार करण्यात आली आहे. अलिबाग येथील अ‍ॅड. राकेश पाटील यांनी याबाबतची लेखी तक्रार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

अलिबागचे नाव बदलून ते मायनाक नगरी करावे आणि मायनाक भंडारी यांचे स्मारक अलिबाग येथे करावे अशा मागणीचे शिफारस पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां दिले आहे. त्यांची हि मागणी आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी तक्रारीत नमुद केले आहे. नार्वेकर यांच्या विरोधात अलिबागकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. अलिबागकरांनी या मागणीचा निषेध व्यक्त केला आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष, कान्होजीराजे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्यासह अन्य मान्यवरांसह सर्वसामान्यांनी तीव्र शब्दात फटकारले आहे. नार्वेकरांनी नाक खुपसू नये, असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे.

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सहसचिव वैभव तारी यांनी प्रथम हि मागणी केली होती. याबाबतची मागणी त्यांनी नार्वेकरांना एका पत्राद्वारे केली होती. त्यावर नार्वेकरांनी तत्परता दाखवत मुख्यमंत्र्याना पत्र लिहीत मागणीची पुर्तता व्हावी अशी शिफारस केली होती. सदरचे पत्र हे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भंडारी समाजाला खुश करण्यासाठी देण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात निवडणूकीची आचार संहिता (दि.16) मार्च रोजी लागू झाली याचे ज्ञान आणि कल्पना नार्वेकर यांना होती. मुख्यमंत्र्याना जे पत्र दिले आहे. त्यावर 15 मार्च 2024 अशी तारीख असली, तरी 22 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री सचिवालय मध्यवर्ती टपाल केंद्रात हे दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. भंडारी समाजाने नार्वेकरांना जे निवेदन दिले आहे. त्याच्यावर 21 मार्च 24 अशी तारीख दिसत आहे. सदरच्या पत्रात नंतर खाडाखोड केल्याचे दिसत आहे, असे अ‍ॅड. पाटील यांनी नमुद केले आहे. अलिबाग या शब्दावरुन हिंदू-मुस्लिम वाद पेटवणे आणि त्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरण करुन 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकणे हा हेतू आहे. भंडारी समाजाच्या एक गठ्ठा मतांसाठी, राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्र्याना पत्र दिले आहे. नामांतराच्या मुद्यामुळेे अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील वातावरण कुलूषित होऊन असंतोष पसरला आहे. सदरच्या प्रकरणाची चौकशी करुन मतदारांवरती प्रभाव पडेल असे कृत्य करणे तसेच, निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभुत्व पाडल्यामुळे आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी राहूल नार्वेकरांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Related

Tags: A case should be registered in case of breach of code of conductAdv. Demand of Rakesh Patil to the CollectorAssembly Speaker Rahul Narvekarindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

‘निसर्ग संपदा’ काळवंडतेय !

Next Post

अलिबागचा विकास नामांतरापेक्षा महत्वाचा

Krushival

Krushival

Related Posts

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा
sliderhome

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा

June 9, 2026
sliderhome

Rice Sowing: पेरणीची घाई टाळा

June 9, 2026
sliderhome

School Tree Plantation: शाळांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

June 9, 2026
Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
sliderhome

Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत

June 9, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

पाच मित्र वर्धा नदीत बुडाले

June 9, 2026
गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची चाकरमान्यांना भेट
sliderhome

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

June 9, 2026
Next Post
अलिबागच्या नामांतराला विरोध

अलिबागचा विकास नामांतरापेक्षा महत्वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?