• Login
Tuesday, July 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

Krushival by Krushival
April 8, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण
0
SHARES
272
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत 32-रायगड लोकसभा मतदार संघात येत्या (दि.7) मे रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांना विधानसभानिहाय विविध मुद्द्यांबाबत अप्पर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडीयार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले.

प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतची माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

या विविध स्तरावरील प्रशिक्षण सत्र काळात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. निवडणूकीच्या काळात प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांची महत्वाची भूमिका असते. प्रत्येकाने मतदानाचे दिवशी मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे मार्गदर्शन जावळे यांनी यावेळी केले. यावेळी प्रशिक्षणार्थीना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कर्मचार्‍यांच्या शंकांचे पडियार यांनी यावेळी निरसन केले. लोकसभा मतदार संघातील विधानसभानिहाय प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पेण, महाड, श्रीवर्धन, दापोली व गुहागर येथे झालेल्या प्रशिक्षण प्रसंगी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related

Tags: election newsindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaOfficials at the polling stationonline marathi newsraigadsocial media newssocial newsTraining of employees
Previous Post

अलिबागचा विकास नामांतरापेक्षा महत्वाचा

Next Post

आरडीसीसी बँकेच्यावतीने शोकसभा

Krushival

Krushival

Related Posts

तळा तालुका 48 तास अंधारात
उरण

उरणमधील जनता अंधारात

July 13, 2026
रायगड

जेलमध्ये टाका अन्‌‍‍ जेवण द्या; सफाई कामगारांचे पोलिसांना पत्र

July 13, 2026
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण अपात्र?

July 13, 2026
SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा
sliderhome

SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा

July 13, 2026
Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य
sliderhome

Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य

July 13, 2026
नटराजच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नटराजच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

July 13, 2026
Next Post
आरडीसीसी बँकेच्यावतीने शोकसभा

आरडीसीसी बँकेच्यावतीने शोकसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?