• Login
Saturday, February 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

पाली- खोपोली महामार्गावर वाढते अपघात

Varsha Mehata by Varsha Mehata
September 16, 2021
in खालापूर, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पाली- खोपोली महामार्गावर वाढते अपघात
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वृद्धाच्या मृत्यूनंतर शिवसेनेचा रास्ता रोको
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.या वाढत्या वाहन अपघातात आतापर्यंत अनेकांचे हकनाक बळी गेले आहेत.गुरुवारीही झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत शिवसेनेतर्फे या मार्गावर रास्ता रोको करण्यात आले.तसेच या अपघात प्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
गुरुवारी (दि.16) सकाळी आंबोले गावाजवळ मोटारीच्या धडकेत वृद्धाचा हकनाक मृत्यू झाला आहे.अनिल दळवी असे मयत वृद्धाचे नाव आहे. हे रस्त्याच्या बाजूने जात असतांना पाठून येणार्‍या मोटरची त्यांना जोरात धडक बसली आणि त्यांचा मृत्यू झाला. रस्ता अरुंद असल्याने तसेच समोरून वाहन येत असल्याने मोटर चालकास गाडी नेण्यास जागा नसल्याने मोटारीची दळवी यांना धडक बसली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला, या मार्गावर वारंवार अपघाती घटना घडत असल्याने जनतेत प्रचंड रोष आहे. या अपघातानंतर महामार्गावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
एमएसआरडीसी अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृताच्या कुटुंबांला 20 लाखाची भरपाई द्यावी या मागणीसाठी सुधागड शिवसेनेतर्फे राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली दुपारी काहीवेळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
मोटारचालकाविरोधात पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली. तसेच एमएसआरडीसी अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृताच्या कुटुंबांला 20 लाखाची भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन तालुका शिवसेना आणि युवासेने तर्फे तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना देण्यात आले आहे. तसेच संबधीत अधिकारी व ठेकेदार यांच्या सोबत बैठक घेतली जाईल असे पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी आश्‍वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम राहिले असून चिखलात मोठी वाहने फसून अपघात होत आहेत. या मार्गावर मोटारसायकल स्वार घसरून जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर अपघात होऊन निष्पाप जीवांचे बळी जातायेत. रास्तारोको आंदोलन करतेवेळी व निवेदन देतांना शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राऊत, तालुका युवासेना अधिकारी सचिन डोबळे, शिवसेना पाली शहर प्रमुख प्रदीप (दादू) गोळे, किशोर खरीवले, किरण पिंपळे, अजय मूळे, भास्कर दुर्गे, विजय भउड, निखिल शहा, प्रमोद खोडागळे, प्रवीण खाडे, निखिल खामकर व दीपेश लहाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच उपसरपंच शिरीष मांढरे, ग्रामस्थ मनोज मोरे, योगेश दळवी, सुरेश सावंत आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: accidentkhopolipaliraigad
Previous Post

गावठी दारूचा अड्डा पोलिसांनी केला उद्ध्वस्त

Next Post

नेरळमध्ये सीएनजी कारला आग

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक
sliderhome

अधिकाऱ्यांचा अट्टाहास प्रवाशांना त्रासदायक

February 28, 2026
आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन
sliderhome

आरडीसीसी बँकेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन

February 28, 2026
खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश
sliderhome

खालापूर टोलनाक्यावर गोमांस तस्करीचा पर्दाफाश

February 28, 2026
खारफुटीवर बेकायदा भराव
sliderhome

खारफुटीवर बेकायदा भराव

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?
sliderhome

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?

February 28, 2026
बेकायदा एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन बोटी जप्त
sliderhome

बेकायदा एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन बोटी जप्त

February 28, 2026
Next Post
नेरळमध्ये सीएनजी कारला आग

नेरळमध्ये सीएनजी कारला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?