• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश कोलकाता

सहकलाकार ठरले शिल्पकार

Krushival by Krushival
April 17, 2024
in कोलकाता, क्रीडा, देश
0 0
0
सहकलाकार ठरले शिल्पकार
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कोलकाता । वृत्तसंस्था ।

इडन गार्डनवर केकेआरच्या सुनिल नारायणने शतकी खेळी केली. आयपीएलमधली ही त्याची पहिलीच शतकी खेळी होती. हा धडाकेबाज फलंदाज केकेआरसाठी कायम हाणामारीची कामे करत आला आहे. मात्र, हाणामारी करता करता तो कधी शेवटपर्यंत जिवंत राहिला म्हणजे शतक ठोकलंय असे झाले नव्हते. मात्र, राजस्थान विरूद्ध त्याने आपल्या नावासमोर एक शून्य शून्य आकडा लावलाच.

केकेआरने राजस्थानविरूद्ध 223 धावा केल्या. त्यात सुनिल नारायणच्या 109 धावांचे मोठे योगदान होते. त्यानंतर केकेआरकडून सर्वाधिक धावा या अंगक्रिश रघुवंशीनं केल्या होत्या. त्याने 18 चेंडूत 30 धावा ठोकल्या. तर रिंकू सिंगने 9 चेंडूत 20 धावा ठोकत केकेआरला 220 चा टप्पा पार करून दिला.

राजस्थानच्या रन चेसमध्ये देखील अशाच शतकवीर बटलर सोडून दोन खेळाडूंनी छोटे मात्र अत्यंत महत्वाचे योगदान दिले. हे योगदान केकेआरच्या रघुवंशी अन् रिंकू सिंगपेक्षा सरस ठरले म्हणून आरआरने 223 धावा पार केल्या. यावेळी सगळा फोकस हा रियान परागवरच होता. या पठ्ठ्याने 42 च्या स्ट्राईक रेटने 14 चेंडूत 34 धावा कुटल्या. यामुळे राजस्थान 8 व्या षटकापर्यंतच शतकाच्याजवळ आला होता. राजस्थानची मधली फळी ढेर झाली त्यावेळी बटलरने आपल्या अडखळत्या सुरूवातीचे रूपांतर अर्धशतकी खेळीत केले होते.

राजस्थानला शेवटच्या सहा षटकात विजयासाठी 96 धावांची गरज होती. पॉवेलच्या छोट्या मात्र धडाकेबाज खेळीनंतर बटलरने प्रत्येक षटकात जवळपास 17-18 धावा वसूल केल्या. त्याने सामना जिंकून देण्याची सुरूवात ही 17 व्या षटकापासूनच केली होती. त्यामुळे शेवटच्या षटकात राजस्थानने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. ही पकड इतकी मजबूत होती. की बटलरला तीन चार बॉलवर एकही धाव न घेणे देखील परवडले. अखेर शेवटच्या चेंडूवर चौकार मारत बटलरनं राजस्थानला 223 धावा चेस करून दिल्या.

Related

Tags: cricketcricket newskolkatakolkata newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports newssunil narayan
Previous Post

गिल अन् यशस्वीचा पत्ता कट?

Next Post

मुरूड समुद्रात ‘लेदर जॅकेट फिश’चा ‘जॅकपॉट’

Krushival

Krushival

Related Posts

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

February 20, 2026
मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष
क्रीडा

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष

February 20, 2026
एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात
अलिबाग

एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात

February 20, 2026
नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी
क्रीडा

नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी

February 20, 2026
दहावी-बारावी परीक्षेवर करडी नजर
sliderhome

दहावीचा पेपर सुरू असताना शिक्षकांमध्येच हाणामारी

February 20, 2026
यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी
क्रीडा

यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी

February 17, 2026
Next Post
मुरूड समुद्रात ‘लेदर जॅकेट फिश’चा ‘जॅकपॉट’

मुरूड समुद्रात ‘लेदर जॅकेट फिश’चा ‘जॅकपॉट’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?