• Login
Saturday, August 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

‘या’ वीस खेळाडूंची नावे समोर

Krushival by Krushival
April 18, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
‘या’ वीस खेळाडूंची नावे समोर
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-20 विश्‍वकरंडकाचा थरार रंगणार आहे. त्याआधी एक मेपर्यंत संभाव्य संघाची निवड करण्यात यावी, असा आदेश आयसीसीकडून देण्यात आला आहे. तंदुरुस्त असलेल्या आणि गेल्या वर्षभरात भारतीय संघातून खेळलेल्या क्रिकेटपटूंचीच निवड करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या 20 खेळाडूंची नावे समोर आली आहेत.

शुभमन गिल व यशस्वी जयस्वाल या दोघांची अंतिम पंधरा जणांच्या चमूत निवड झाल्यास शिवम दुबे व रिंकू सिंग या मधल्या फळीतील एकालाच भारताच्या अंतिम 15 जणांच्या संघात निवडण्यात येईल. तसेच संजू सॅमसन, के. एल. राहुल, रिषभ पंत, इशान किशन, जितेश शर्मा हे खेळाडू यष्टिरक्षणासाठी शर्यतीत आहेत. सध्या तरी राहुल, पंत, सॅमसन यांचे पारडे जड समजले जात आहे.

हार्दिक पंड्याकडून प्रतिमेला साजेशा खेळ आयपीएलमध्ये होत नाही; पण तरीही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल अशी चिन्ह नाहीत. विराट कोहलीचेही स्थान पक्के समजले जात आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव या फलंदाजांचाही समावेश पक्का आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फिरकी गोलंदाजीचा विचार करता कुलदीप यादव व युझवेंद्र चहल या फिरकीपटूंना टी-20 विश्‍वकरंडकाचे तिकीट बुक करता येणार आहे. रवी बिश्‍नोई याचे दोघांनाही आव्हान असेल; पण जडेजा व अक्षर या अष्टपैलू खेळाडूंना संधी दिल्यास कुलदीप व युझवेंद्र यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराचे स्थान निश्‍चित आहे. मोहम्मद सिराज, आवेश खान, अर्शदीप सिंग यांना संधी आहे.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

इम्पॅक्ट खेळाडू नियमावर नाराजी

Next Post

निवडणूक निरीक्षक मतदार संघात दाखल

Krushival

Krushival

Related Posts

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
क्रीडा

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

August 3, 2026
पेपरफुटी प्रकरणांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली
नवी दिल्ली

पेपरफुटी प्रकरणांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली

August 2, 2026
नवी दिल्ली

राज्यसभेचं कामकाज स्थगित

July 31, 2026
क्रीडा

दक्षिण कोरियात पुण्याचा डंका!

July 31, 2026
पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी
क्रीडा

पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी

July 31, 2026
भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत
क्रीडा

भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत

July 31, 2026
Next Post
निवडणूक निरीक्षक मतदार संघात दाखल

निवडणूक निरीक्षक मतदार संघात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?