• Login
Monday, June 9, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

विशाल पाटलांची माघार नाहीच

Krushival by Krushival
April 22, 2024
in राजकीय, सांगली
0 0
0
विशाल पाटलांची माघार नाहीच
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| सांगली | वृत्तसंस्था |

देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात महाराष्ट्रातील ज्या मतदारसघांकडे लोकांचं लक्ष आहे. त्यातीलच एक म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल केला. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटील यांनी माघार घेतलेली नाही. निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत. काही वेळा आधी अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं. यात विशाल पाटलांनाही निवडणूक चिन्ह देण्यात आलंय. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे लिफाफा या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवाराना चिन्हाचं वाटप झालं. विशाल पाटील यांना कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांच लक्ष होतं. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर ही चिन्हे मागितली होती. विशाल पाटील यांनी मागितलेल्या पैकी चिन्ह विशाल पाटलांना मिळालं नाही. विशाल पाटील यांना लिफाफा चिन्ह मिळालं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना शिट्टी चिन्ह मिळालं आहे. विशाल पाटलांच्या निवडणूक चिन्हाची घोषणा होताच वसंतदादा भवन आणि विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर आतिषबाजी करत विशाल पाटील यांच्या समर्थकानी जल्लोष केला. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीनवाजेपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेता येणार होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती.

Related

Tags: indiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fightspolitical newspoliticssagali newssocial media newssocial newsvishal patil
Previous Post

तळोजात गंभीर पाणीटंचाई

Next Post

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उशिरा जाग

Krushival

Krushival

Related Posts

आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे
sliderhome

शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये राजकीय चिखलफेक

June 8, 2025
शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा उभारणार: जयंत पाटील
sliderhome

शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा उभारणार: जयंत पाटील

June 8, 2025
सुनील तटकरे गद्दारीचा बादशहा: अरुण चाळके
माणगाव

सुनील तटकरे गद्दारीचा बादशहा: अरुण चाळके

June 5, 2025
नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या; शेकापची मागणी
sliderhome

नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या; शेकापची मागणी

June 5, 2025
आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे
sliderhome

आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे

June 3, 2025
अजित पवारांना जोरदार धक्का; सात आमदारांचा पक्षाला रामराम
sliderhome

अजित पवारांना जोरदार धक्का; सात आमदारांचा पक्षाला रामराम

June 1, 2025
Next Post
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उशिरा जाग

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उशिरा जाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Sunday, 08
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +28°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+31° +29°
Saturday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.