• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानला नेरळमधून पाणीपुरवठा

Krushival by Krushival
May 17, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानला नेरळमधून पाणीपुरवठा
0
SHARES
655
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।

वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे सर्वत्र विजेचे खांब कोसळले आहेत. त्यात माथेरान या थंड हवेचे ठिकाणी पाणी पुरवठा करणार्‍या उल्हास नदी येथील पंप हाऊस वीज पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस बंद होते. तर त्याच माथेरान पंप हाऊस चे बाजूला नेरळ ग्रामपंचायतचे नळपाणी योजना यांचे पंप हाऊस आहे. मात्र, नेरळ ग्रामपंचायतीने तब्बल तीन दिवस जनरेटरचा वापर करून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला आहे, तर माथेरान नळपाणी योजनेकडे अशी व्यवस्था नसल्याने. आज तीन दिवसांनी माथेरानसाठी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, महावितरणचे कार्यकारी अभियंता लटपटे यांच्या उपस्थितीत विशेष बाब म्हणून अतिरिक्त वीज पुरवठा माथेरान आणि नेरळ नळपाणी योजनांसाठी उपलब्ध करून दिल्याने पंप हाऊस येथे वीज पोहचली आहे.

कर्जत तालुक्यात वादळी वार्‍याने मोठे नुकसान केले आहे. अवकाळी सोबत आलेल्या वादळी वार्‍याने 250 विजेचे खांब कोसळले आहेत. (दि.15) मे रोजी जिते नेवाली परिसरात वादळ आले होते. त्यावेळी कोसळलेले विजेचे खांब पूर्ववत करण्याची कामे महावितरणकडून सुरू होती. त्यावेळी दुपारी कोणत्याही क्षणी वीज पुरवठा पूर्ववत होईल अशी स्थिती असताना वादळ आले आणि महावितरणकडून दोन दिवस प्रचंड मेहनतीने उभारलेले विजेचे खांब पुन्हा कोसळले. त्याचवेळी मुख्य वीज वाहिनीवरील अनेक खांबदेखील वादळात कोसळले. नेरळ ते कशेळे भागातील वीज (दि.14) मे पासून गायब आहे. त्यात वाकस परिसरात तब्बल 30 मुख्य वाहिनीचे विजेचे खांब कोसळल्याने कळंबोली उपकेंद्र येथून येणारा वीज पुरवठा वाकस पुलाचे पुढे येणे बंद झाले. जिते, आंबिवली, कुंभे या भागात तीन दिवस वीज खंडित असताना वादळ आले आणि पुन्हा पूर्वीसारखी स्थिती निर्माण झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी मध्यरात्र तीन वाजेपर्यंत महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी यांनी प्रयत्नांची शर्थ करून नेरळ परिसरातील वीज पुरवठा मध्यरात्री सुरू केला.

नेरळ आणि माथेरान नळपाणी योजना यांचे पंप हाऊस असलेल्या उल्हास नदीवरील पंप हाऊस येथे असलेले विशेष फिडर हे काम करीत नव्हते. शुक्रवारी सकाळी महावितरणचे कार्यकारी अभियंता लटपटे हे पेण येथून नेरळ येथे आले. नेरळ कुंभे येथे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली नळपाणी योजना अवलंबून असलेल्या कुंभे पंप हाऊस येथे विशेष फिडरद्वारे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. उपअभियंता प्रकाश देवके, सहायक उपअभियंता प्रशांत मोडक यांनी त्यानुसार कार्यवाही करीत दुपारी बारापूर्वी माथेरान आणि नेरळ नळपाणी योजना असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे माथेरानसाठी तब्बल तीन दिवसांनी नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. माथेरानसाठी पूर्वी दररोज 21-22 तास पंपिंग सुरू असते. त्यामुळे आज सुरू झालेला पाणी पुरवठा लक्षात घेता माथेरानमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी पोहचण्यास आणखी काही तास लागणार आहेत. कारण माथेरानमध्ये देखील वीज नसल्याने अखंडित वीज पुरवठा नसल्याने पाणी पूर्ण क्षमतेने माथेरान येथील जलशुध्दीकरण केंद्रावर पोहचण्यास अवधी लागणार आहे. मात्र माथेरान येथे असलेले पर्यटन स्थळ आणि तेथे उन्हाळयात होणारी गर्दी लक्षात घेवून आवश्यक असलेली वीज खंडित होणार नाही. याची काळजी महावितरण घेत आहे अशी माहिती उपअभियंता प्रकाश देवके यांनी दिली.

ग्रामपंचायतीकडून दररोज 60 हजाराचे डिझेल
उल्हास नदीवरील कुंभे येथून नेरळ ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना राबविली आहे. उल्हास नदीवरील कुंभे येथे तीन दिवस वीज पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नेरळ ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट येणार नाही यासाठी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने जनरेटरचा वापर करून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार (दि.14) मे पासून नेरळ ग्रामपंचायत दररोज 55-60 हजाराचे डिझेल खरेदी करून जनरेटरचे सहाय्यक नेरळ गावांसाठी अखंडित पाणी पुरवठा करीत आहे. त्यामुळे नेरळ गावात वीज नाही आणि तरी देखील पाणी ग्रामस्थांना मिळत आहे, असे नियोजन नेरळ ग्रामपंचायतीने केले. माथेरान आणि नेरळ नळपाणी योजना यांचे पंपहाऊस हे बाजू बाजूला असताना देखील पंपहाऊस परिसरात वीज नसताना नेरळ ग्रामपंचायतीचे नळपाणी योजना कार्यरत असल्याचे कौतुक होत आहे. सर्वांना वेळेवर पाणी मिळावे, यासाठी नेरळ ग्रामपंचायत दररोज डिझेल खरेदी करण्यासाठी रोख पैसे आमच्याकडे नसतात. तरी देखील आम्हाला ग्रामस्थांसाठी ती व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले यांनी दिली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsneral newsnewsnews indiaPower supply interruptedraigadsocial media newssocial newsunseasonal rainWater supply from Neral
Previous Post

हॉटेल धारकांना पाणी मस्त, नागरिक पाण्याविना त्रस्त

Next Post

नदीतील जल प्रदूषण माशांच्या जीवावर

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात

August 10, 2026
अलिबाग

अलिबागच्या मातीतला सेनापती; जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
sliderhome

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या

August 10, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
sliderhome

बालकांना मिळाला मायेचा आधार!

August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
sliderhome

Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार

August 10, 2026
Next Post
नदीतील जल प्रदूषण माशांच्या जीवावर

नदीतील जल प्रदूषण माशांच्या जीवावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?